शनिवार, २४ जानेवारी, २०२६

तयारी स्पर्धा परीक्षेची 339 सममिती

सममिती सराव चाचणी - भाऊसाहेब सर
भाऊसाहेब सर

1. आकृतीचे दोन समान भाग करणाऱ्या रेषेला काय म्हणतात?

2. चौरसाला एकूण किती सममिती अक्ष असतात?

3. खालीलपैकी कोणत्या इंग्रजी अक्षराला 'उभा' सममिती अक्ष आहे?

4. आयताला एकूण किती सममिती अक्ष असतात?

5. वर्तुळाला एकूण किती सममिती अक्ष असतात?

6. समभुज त्रिकोणाला किती सममिती अक्ष असतात?

7. खालीलपैकी कोणत्या अक्षराला 'आडवा' सममिती अक्ष आहे?

8. विषमभुज त्रिकोणाला किती सममिती अक्ष असतात?

9. अर्धवर्तुळाला किती सममिती अक्ष असतात?

10. खालीलपैकी कोणत्या आकृतीला एकही सममिती अक्ष नाही?

11. नियमित पंचकोनाला किती सममिती अक्ष असतात?

12. इंग्रजी अक्षर 'O' ला किती सममिती अक्ष आहेत?

13. खालीलपैकी कोणत्या अक्षराला उभा व आडवा दोन्ही सममिती अक्ष आहेत?

14. समद्विभुज समलंब चौकोनाला किती सममिती अक्ष असतात?

15. नियमित षटकोनाला एकूण किती सममिती अक्ष असतात?

16. पतंग (Kite) या आकृतीला किती सममिती अक्ष असतात?

17. इंग्रजी अक्षर 'S' ला किती 'रेषीय' सममिती अक्ष आहेत?

18. ३ या अंकाला कोणता सममिती अक्ष असतो?

19. नियमित बहुभुजाकृतीला बाजूंच्या संख्येइतकेच काय असतात?

20. आरशातील प्रतिमा मूळ वस्तूशी कशी असते?

डिजिटल प्रमाणपत्र

हे गौरवपूर्वक प्रदान करण्यात येते की,

विद्यार्थी

यांनी 'सममिती (Symmetry)' सराव चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

प्राप्त गुण: 0 / २०

दिनांक:

मार्गदर्शक: भाऊसाहेब सर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...