मंगळवार, २० जानेवारी, २०२६

तयारी स्पर्धा परीक्षेची 335 विसंगत घटक ओळखा

बुद्धिमत्ता चाचणी - चुकीचे पद ओळखा

बुद्धिमत्ता : चुकीचे पद ओळखा (Mega Quiz)

प्रत्येक प्रश्नासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

1. चुकीचे पद ओळखा: 2, 5, 10, 17, 26, 38, 50

2. गटात न बसणारा शब्द ओळखा:

3. विसंगत पद ओळखा: ACE, GIK, MOQ, RTV, UWY

4. विसंगत संख्या ओळखा: 121, 144, 169, 196, 215, 256

5. गटात न बसणारा महिना ओळखा:

6. चुकीचे पद ओळखा: 1, 8, 27, 64, 100, 216

7. विसंगत आकृती ओळखा:

8. चुकीचे पद ओळखा: 3, 5, 7, 9, 11, 13

9. विसंगत अवयव ओळखा:

10. चुकीचे पद ओळखा: 10, 20, 30, 45, 50, 60

11. विसंगत प्राणी ओळखा:

12. चुकीचे पद ओळखा: 81, 64, 49, 35, 25, 16

13. विसंगत एकक (Unit) ओळखा:

14. विसंगत जोडी ओळखा:

15. चुकीचे पद ओळखा: 44, 55, 66, 78, 88

16. विसंगत इंधन ओळखा:

17. चुकीचे पद ओळखा: 12, 18, 24, 30, 32, 42

18. विसंगत शब्द ओळखा:

19. विसंगत संख्या ओळखा: 17, 19, 23, 27, 29, 31

20. चुकीचे पद ओळखा: 4, 9, 16, 25, 30, 49

प्रमाणपत्र

अभिनंदन!

नाव

यांनी 'चुकीचे पद ओळखा' ही सराव चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

प्राप्त गुण: 0 / 20

दिनांक:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...