शनिवार, २४ जानेवारी, २०२६

तयारी स्पर्धा परीक्षेची 342

दशांश अपूर्णांक सराव - भाऊसाहेब सर
भाऊसाहेब सर

1. 'पावणे पाच' हा अपूर्णांक दशांश पद्धतीत कसा लिहाल?

2. ७.५ + २.२५ = किती?

3. ८.० - ३.५ = किती?

4. 'शून्य दशांश चिन्ह पाच' म्हणजे काय?

5. १२/१० या अपूर्णांकाचे दशांश रूप कोणते?

6. ५.४ * २ = किती?

7. 'सव्वा सहा' हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल?

8. १५.३० + ४.७० = किती?

9. ८.२५ मध्ये किती मिळवल्यास ९.०० होतील?

10. 'साडे नऊ' मधून 'सव्वा दोन' वजा केल्यास किती उरतील?

11. २५.५० ला २ ने भागल्यास उत्तर काय येईल?

12. ३.५ किमी म्हणजे किती मीटर?

13. ५/१०० या अपूर्णांकाचे दशांश रूप ओळखा.

14. २.५ * ४ = किती?

15. 'दहा रुपये पाच पैसे' दशांश पद्धतीत कसे लिहाल?

16. १.५ , २.५ , ३.५ या मालिकेतील पुढील संख्या कोणती?

17. ६.८ मधून किती वजा केल्यास ४.० उरतील?

18. ३.५ + ३.५ + ३.५ = किती?

19. ५०.०५ या संख्येचे वाचन कसे कराल?

20. १५/१००० चे दशांश रूप कोणते?

डिजिटल प्रमाणपत्र

हे गौरवपूर्वक प्रदान करण्यात येते की,

विद्यार्थी

यांनी 'दशांश अपूर्णांक' सराव चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

प्राप्त गुण: 0 / २०

दिनांक:

मार्गदर्शक: भाऊसाहेब सर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...