मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

तयारी स्पर्धा परीक्षेची 347 समानार्थी शब्द

समानार्थी शब्द सराव - भाऊसाहेब सर
भाऊसाहेब सर

1. खाणीतील मजूर अविरत परिश्रम करीत असतात. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

2. बागेतील फुले पाहून मनाला हर्ष झाला. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

3. आकाशात काळे जलद जमा झाले आहेत. 'जलद' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

4. जंगलात एक विशाल वृक्ष होता. 'विशाल' शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

5. सैनिकांनी शत्रूवर हल्ला चढवला. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

6. सूर्याच्या प्रकाशाने सृष्टी उजळून निघाली. 'प्रकाश' चा समानार्थी शब्द कोणता?

7. गावत एक प्राचीन मंदिर आहे. 'प्राचीन' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

8. शिवाजी महाराज शूर राजे होते. 'शूर' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

9. मुलांच्या खेळण्याने घरात मोद निर्माण झाला. 'मोद' शब्दाचा अर्थ काय?

10. निसर्गाचे नवल पाहून आम्ही चकित झालो. 'नवल' चा समानार्थी शब्द कोणता?

11. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. 'पृथ्वी' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

12. संकटात घाबरून न जाता धैर्य दाखवावे. 'धैर्य' चा समानार्थी शब्द निवडा.

13. तलाव पाण्याने पूर्ण भरला होता. 'पूर्ण' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

14. आकाशात चंद्र आणि तारे चमकतात. 'तारा' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

15. त्याने शत्रूला शिकस्त दिली. 'शिकस्त' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

16. आई आपल्या मुलांवर माया करते. 'माया' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

17. सागर खूप विशाल असतो. 'सागर' शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

18. वृक्ष आपली सावली सर्वांना देतात. 'वृक्ष' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

19. वारा सुसाट सुटला होता. 'वारा' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

20. संकटाच्या वेळी मित्त कामाला येतो. 'मित्त' (मित्र) चा समानार्थी शब्द कोणता?

प्रशस्तीपत्र

अभिनंदन!

विद्यार्थी

यांनी 'मराठी समानार्थी शब्द' सराव चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

प्राप्त गुण: 0 / २०

दिनांक:

मार्गदर्शक: भाऊसाहेब सर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...