शनिवार, २४ जानेवारी, २०२६

तयारी स्पर्धा परीक्षेची 342

काळ व मापन सराव - भाऊसाहेब सर
भाऊसाहेब सर

1. एका तासाचे एकूण किती मिनिटे होतात?

2. 'दुपारचे १२:३०' ही वेळ २४ ताशी घड्याळात कशी लिहितात?

3. १२० मिनिटे म्हणजे किती तास?

4. पावणे दोन तास म्हणजे किती मिनिटे?

5. एका लीप वर्षात एकूण किती दिवस असतात?

6. सकाळचे ८:४५ म्हणजे किती वाजले?

7. ४८ तास म्हणजे किती दिवस?

8. एका मिनिटात किती सेकंद असतात?

9. सव्वा तास म्हणजे किती मिनिटे?

10. १५:२० ही वेळ १२ ताशी घड्याळात कशी लिहितात?

11. एका आठवड्यात एकूण किती तास असतात?

12. ३ तास १० मिनिटे म्हणजे एकूण किती मिनिटे?

13. अडीच तास म्हणजे किती मिनिटे?

14. रात्रीचे १२ वाजणे म्हणजे २४ ताशी घड्याळात काय?

15. अर्धा तास म्हणजे किती सेकंद?

16. 'ऑक्टोबर' महिन्यात एकूण किती दिवस असतात?

17. दुपारी ३:४५ ला निघालेली बस २ तासांनंतर पोहोचली, तर बस किती वाजता पोहोचली?

18. साडे चार तास म्हणजे किती मिनिटे?

19. ५ मिनिटे २० सेकंद म्हणजे एकूण किती सेकंद?

20. २०:५० ही वेळ २४ ताशी घड्याळात रात्रीचे किती वाजले दर्शवते?

डिजिटल प्रमाणपत्र

हे गौरवपूर्वक प्रदान करण्यात येते की,

विद्यार्थी

यांनी 'काळ व मापन' या विषयावरील सराव चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

प्राप्त गुण: 0 / २०

दिनांक:

मार्गदर्शक: भाऊसाहेब सर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव संच २ pdf

सराव: नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्याची खरी गुरुकिल्ली! जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणे हे केवळ एका चांगल्या शाळेत शिकणे नव्हे, तर उज्ज...