शनिवार, २४ जानेवारी, २०२६

तयारी स्पर्धा परीक्षेची 347 लांबी ,मापन ,धारकता

मापन सराव चाचणी - भाऊसाहेब सर
भाऊसाहेब सर

1. ५ किलोमीटर म्हणजे किती मीटर?

2. २ लिटर ५०० मिली म्हणजे एकूण किती मिलीलिटर?

3. ३००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम?

4. पाऊण मीटर म्हणजे किती सेंटीमीटर?

5. अडीच किलो साखर म्हणजे किती ग्रॅम साखर?

6. ७५० मिलीलिटर म्हणजे किती लिटर?

7. १५ सेंटीमीटर म्हणजे किती मिलिमीटर?

8. सव्वा तीन किलो ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम?

9. ५०० मिलीच्या ९ बाटल्या भरल्यास एकूण किती पाणी होईल?

10. ८००० मिलीग्राम म्हणजे किती ग्राम?

11. ४ मीटर लांबीच्या रिबनचे ५ समान तुकडे केल्यास एका तुकड्याची लांबी किती?

12. ३०० सेंटीमीटर म्हणजे किती मीटर?

13. पावणे पाच किलो म्हणजे किती ग्रॅम?

14. १० लिटर तेलातून २०० मिलीच्या किती पिशव्या भरता येतील?

15. दीड किलोमीटर म्हणजे किती मीटर?

16. पावणे दोन लिटर म्हणजे किती मिलीलिटर?

17. ६००० ग्रॅम वजनाचे अर्ध्या किलोचे किती पोते तयार होतील?

18. अर्धा सेंटीमीटर म्हणजे किती मिलिमीटर?

19. सव्वा दोन किलोमीटर म्हणजे किती मीटर?

20. १००० ग्रॅमच्या ७ पिशव्यांचे एकूण वजन किती?

डिजिटल प्रमाणपत्र

हे गौरवपूर्वक प्रदान करण्यात येते की,

विद्यार्थी

यांनी 'मापन: लांबी, वस्तुमान व धारकता' सराव चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

प्राप्त गुण: 0 / २०

दिनांक:

मार्गदर्शक: भाऊसाहेब सर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...