शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

तयारी स्पर्धा परीक्षेची 338

मराठी म्हणी सराव चाचणी - २० प्रश्न

मराठी व्याकरण : समान अर्थाच्या म्हणी (२० प्रश्न)

🌟 यशाचा मार्ग...

विद्यार्थी मित्रांनो, शब्दसंपत्ती हा स्पर्धा परीक्षेचा पाया आहे. म्हणींचा अर्थ समजून घेतल्यास उतारा आणि व्याकरण दोन्ही सोपे जाते.

"कष्टाचे फळ नक्की मिळते, फक्त सातत्य ठेवा!"

1. 'अती तिथे माती' या म्हणीशी समान अर्थाची म्हण ओळखा.

2. 'घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीचा समान अर्थ ओळखा.

3. 'नाव मोठे लक्षण खोटे' या म्हणीसारखी म्हण निवडा.

4. 'करावे तसे भरावे' या म्हणीचा समान अर्थ ओळखा.

5. 'उथळ पाण्याला खळखळाट फार' ला समानार्थी म्हण कोणती?

6. 'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ ओळखा.

7. 'काखेत कळसा गावाला वळसा' ला समानार्थी म्हण कोणती?

8. 'बाप तसा बेटा' या म्हणीशी मिळतीजुळती म्हण कोणती?

9. 'गर्वाचे घर खाली' या म्हणीचा समान अर्थ ओळखा.

10. 'अंथरूण पाहून पाय पसरावे' या म्हणीचा अर्थ निवडा.

11. 'कामापुरता मामा' ला समानार्थी म्हण कोणती?

12. 'इकडे आड तिकडे विहीर' चा समान अर्थ ओळखा.

13. 'शितावरून भाताची परीक्षा' या म्हणीचा अर्थ सांगा.

14. 'रात्र थोडी सोंगे फार' या म्हणीचा समान अर्थ ओळखा.

15. 'जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही' चा अर्थ काय?

16. 'पाची बोटे सारखी नसतात' या म्हणीचा अर्थ निवडा.

17. 'पि हळद अन् हो गोरी' या म्हणीचा समान अर्थ ओळखा.

18. 'दुभत्या गाईच्या लाथा गोड' चा अर्थ काय?

19. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या म्हणीचा अर्थ सांगा.

20. 'हातच्या कंकणाला आरसा कशाला' चा समान अर्थ ओळखा.

प्रशस्तीपत्र

हार्दिक अभिनंदन!

नाव

यांनी 'मराठी म्हणी: समान अर्थ' ही सराव चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

प्राप्त गुण: 0 / 20

दिनांक:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...