बुधवार, ७ जानेवारी, २०२६

तयारी स्पर्धा परीक्षेची 257 अलंकारिक शब्द

अलंकारिक शब्द - पूर्ण चाचणी

मराठी व्याकरण: अलंकारिक शब्द (२० प्रश्न)

1. 'अष्टपैलू' या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?

2. 'ओनामा' करणे म्हणजे काय?

3. 'कळीचा नारद' कोणास म्हणतात?

4. 'पांढरा हत्ती' या शब्दाचा अर्थ सांगा.

5. 'जमदग्नीचा अवतार' म्हणजे काय?

6. 'चरपटपंजरी' म्हणजे काय?

7. 'लंकेची पार्वती' म्हणजे काय?

8. 'बृहस्पती' या शब्दाचा वापर कोणासाठी होतो?

9. 'अळवावरचे पाणी' म्हणजे काय?

10. 'सूर्यवंशी' कोणास म्हणतात?

11. 'कुंभकर्ण' हा शब्द कोणासाठी वापरतात?

12. 'उंटावरचा शहाणा' म्हणजे काय?

13. 'कर्णाचा अवतार' म्हणजे काय?

14. 'गळ्यातला ताईत' म्हणजे काय?

15. 'तोंडपुजा' म्हणजे काय?

16. 'टोळभैरव' म्हणजे काय?

17. 'नवती' म्हणजे काय?

18. 'धनुष्यबाण' म्हणजे काय?

19. 'शेंदाड शिपाई' म्हणजे काय?

20. 'वातावरण निवळणे' म्हणजे काय?

1 टिप्पणी:

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...