शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५

तयारी स्पर्धा परीक्षेची 162 मराठी

१. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?
२. खालील वाक्यातील विशेषण ओळखा: 'बागेत लाल गुलाब उमलले आहेत.'
३. 'हुशार' मुलगा या उदाहरणात 'हुशार' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
४. खालीलपैकी संख्या विशेषण कोणते?
५. 'माझी' शाळा या उदाहरणात 'माझी' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
६. 'पुष्कळ' लोक या उदाहरणातील 'पुष्कळ' हे कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे?
७. खालीलपैकी कोणते गुण विशेषण नाही?
८. खालील वाक्यातील विशेषण ओळखा: 'मला थोडा भात हवा.'
९. 'द्विगुणित' आनंद या उदाहरणातील 'द्विगुणित' हे कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे?
१०. खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते?
११. ज्या नामाबद्दल विशेषण माहिती सांगते, त्या नामाला काय म्हणतात?
१२. खालील वाक्यातील विशेषण ओळखा: 'त्याने पांढरा सदरा घातला होता.'
१३. 'पहिला' नंबर या उदाहरणात 'पहिला' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
१४. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण म्हणून वापरता येईल?
१५. 'अर्धा' तास या उदाहरणात 'अर्धा' हे कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे?

1 टिप्पणी:

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...