मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

तयारी स्पर्धा परीक्षेची 136

१. ३५ + १५ = ?
२. त्रिकोणाला किती बाजू असतात?
३. १० × १० = ?
४. 'अर्धा लिटर' म्हणजे किती मिली?
५. चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात?
६. १ तास म्हणजे किती मिनिटे?
७. सर्वात लहान दोन अंकी संख्या कोणती?
८. १८ ÷ २ = ?
९. लीप वर्षात (Leap Year) फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात?
१०. १०० पैशांचा किती रुपया होतो?

1 टिप्पणी:

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...