तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत आज भाग क्रमांक 287 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची वजले प्रतिबिंब या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाचे लिंक वर क्लिक करा
जी.प. प्रा. शा. सालेगाव आपले हार्दिक स्वाग
Pages
- गोपनीय अहवाल
- दैनिक परिपाठ
- pan आणी adhar लिंक करणे
- आयकर विभाग
- 10 वी व 12 वी
- माहितीचा अधिकार
- नागरिक सेवा
- मराठी बोधकथा
- विद्या प्राधिकरण
- महाराष्ट शासन जि.आर.
- शाळा शिधी
- शालार्थ
- मतदार यादीत आपले नाव शोधा
- निकाल पत्रक सॉफ्टवेअर
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- तयारी स्पर्धा परीक्षेची
- तयारी स्पर्धा परीक्षेची ---- मराठी
- तयारी स्पर्धा परीक्षेची ------ गणित
- तयारी स्पर्धा परीक्षेची ---- बुद्धिमत्ता
- तयारी नवोदयची 2026
गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१
शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी मालिकेतली आज भाग क्रमांक 291 मध्ये बुध्दीमत्ता चाचणी या विषयाची चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
बुधवार, २२ डिसेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी मालिकेतील भाग क्रमांक 288 मध्ये आज बुद्धिमत्ता चाचणी नवोदय या विषयाची चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी मालिकेतील भाग क्रमांक 285 मध्ये आज बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
सोमवार, १३ डिसेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत प्रभाग क्रमांक @300 @ मध्येमराठी विषयाची व्याकरण या घटकावर आधारित ऑनलाईन चटणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/HsF1vFKKdhi9Q8WA8
रविवार, १२ डिसेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी मालिकेतील भाग क्रमांक 305 मध्ये बुध्दीमत्ता चाचणी या विषयाची चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी मालिकेतील भाग क्रमांक 289 मध्ये मराठी या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन सराव चाचणी मालिकेतली आज भाग क्रमांक 282 मध्ये गणित या विषयाची चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.https://forms.gle/Y6h94pxDhmpdtSak6
सोमवार, ६ डिसेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी मालिकेतील भाग क्रमांक 279 मध्ये मराठी या विषयाची चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
रविवार, ५ डिसेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी मालिकेत आज भाग क्रमांक 278 मध्ये गणित या विषयाची चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
गुरुवार, २ डिसेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑलाईन चाचणी मालिकेतील आज क्रमांक279 मध्ये आज मराठी या विषयाची चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाइन तारखेच्या मालिकेत आज भाग क्रमांक 277 मधील मराठी व्याकरण या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाचे लिंक वर क्लिक करा.https://forms.gle/1jf1hDwAuj9XSnC18
सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत आज भाग क्रमांक 281 मध्ये गणित या विषयाची ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खालील या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑलाईन चाचणी मालिकेतील भाग क्रमांक 278 मध्ये मराठी या विषयाची चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत आज भाग क्रमांक 276 मध्ये मराठी या विषयाची व व्याकरण या घटकावर आधारित ऑनलाइन चाचणी सोडविण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाचे लिंक वर क्लिक करा
गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या मालिकेतील आज भाग क्रमांक 272 मध्ये आज गणित या विषयाची चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/SVaQLe78xfVf4KuU6
बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या मालिकेतील भाग क्रमांक 270 मध्ये आज गणित या विषयाची दशांश अपूर्णांक या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी मालिकेतील भाग क्रमांक 276 मध्ये आज मराठी या विषयाची व वचन या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या मालिकेतील आज भाग क्रमांक 265 मध्ये मराठी या विषयाची व काळ या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१
NAS चाचणी 2021
सर्वाना नमस्कार ,
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021 12 नोव्हेंबर 2021 या दिवशी संपूर्ण देशात ही चाचणी घेतली जाणार आहे .ह्या चाचणी घेण्यासाठी तालुका स्तरावर बैठकीचे नियोजन शुद्धा झालेले आहे..ह्यात परेशानी होणार आहे ती मात्र शिक्षकाची .कारण हि चाचणी विपवालीच्या शुटी मध्ये आहे .त्या मुळे विद्यार्थाची उपस्थिती व त्यांची मनस्थिती ह्या दोन्ही बाबीचा विचार आपल्या करावा लागणार आहे .
हि चाचणी नेमकी कशा स्वरुपाची राहील ह्याची थोडीफार आयडिया त्यांना दिल्यास आपले बरेचसे काम कमी होणार आहे .हि चाचणी वर्ग 3 रा, वर्ग 5 वा .वर्ग 8 वा व वर्ग 10 वा या वर्गाची निवड केली जाणार आहे .
ही चाचणी नेमकी कोणत्या शाळेवर घेण्यात येईल हे निमके सागता येणार नाही .त्या मुळे आपली शाळा निवडण्यात आली आहे असे समजून नियोजन करावे लागणार आहे .हि झाली आपली मानसिकता विद्यार्थी हा महत्वाचा घटक त्याची ही आपल्या तयारी ठेवावी लागणार आहे .
त्यासाठी मागील वर्षच्या म्हणजे 2017 मध्ये घेण्यात आलेल्या प्रश्न पत्रिका पाहाव्या लागतील .मी या ठिकाणी आपल्या सर्वाना सोयीसाठी काही संच उपलब्ध करून देण्यात आहे .ते आपण डाऊनलोड करून त्याच्या प्रिंट काढून त्याचा सराव घेतल्यास आपले बरेच काम कमी होणार आहे . आपल्याला ज्या वर्गाची प्रश्न पत्रीका पाहिजे त्या वर्गाच्या पुढील या शब्दावर DOWNLOAD क्लिक करा
वर्ग 3 रा -------------- DOWNLOAD
वर्ग 5 वा --------------- DOWNLOAD
वर्ग 8 वा --------------- DOWNLOAD
वर्ग10 वा------------- DOWNLOAD
मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत आज भाग क्रमांक 264 मध्ये मराठी विषयाची व्याकरणातील क्रियापद या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास या मालिकेतील भाग क्रमांक 40 मध्ये परिसर अभ्यास भाग दोन व मानवी वाटचाल या घटकावर आधारित ऑनलाइन टेस्ट सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१
जम्बो रविवार जम्बो टेस्ट11
जम्बो रविवार जम्बो टेस्ट या ऑनलाइन चाचणी मालिकेत आत्तापर्यंत आपण दहा भाग पूर्ण केले आहेत आज अकरावा भाग आहेत विद्यार्थ्यांना फार चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे हा उपक्रम आपण असाच चालू ठेवणार आहोत आजच्या या अकराव्या भागांमध्ये मराठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी तीनही विषयाचा समावेश असलेले प्रश्न या प्रश्नपत्रिकेत असणार आहेत या प्रश्नाचा सराव केला तर आपण निश्चितच यशापर्यंत पोहोचू शकतो ही ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठ खालील दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/qGpcVwE3MsN2SY1B9
बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाईन चाचणीच्या मालिकेत आज भाग क्रमांक 245 मध्ये मराठी या विषयाची व्याकरण या घटकावर आधारित ऑनलाइन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास
आज या मालिकेतील भाग क्रमांक 51 मध्ये परीसर अभ्यास भाग क्रमांक 1 या विषयाची ओळख भारताची या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
जंबो रविवार जंबो टेस्ट
जंबो रविवार जंबो टेस्ट या मालिकेतील भाग क्रमांक 10 मध्ये सर्व विषयाची सर्व घटकांची सामावेश असलेली ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.https://forms.gle/5hJxvn6yJPHfdcRt9
शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या मालिकेतील भाग क्रमांक 255 मध्ये आज मराठी या विषयाची व विरुद्धार्थी शब्द या घटकावर आधारित ऑनलाइन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या मालिकेतील भाग क्रमांक 256 मध्ये मराठी या विषयाची व आलंकरिक शब्द या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाइन या मालिकेत आज भाग क्रमांक 239 मध्ये मराठी विषयाची व विरुद्धार्थी शब्द या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या चाचणी च्या मालिकेत भाग क्रमांक 248 मध्ये बुध्दीमत्ता चाचणी या विषयाची चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास या मालिकेतील भाग क्रमांक 39 मध्ये मराठी या विषयाची व माहेर या कविते वर आधारीत ऑनलाईन चाचणी सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
रविवार, १० ऑक्टोबर, २०२१
जम्बो रविवार जम्बो टेस्ट
तयारी स्पर्धा परीक्षेची
आज या मालिकेमध्ये जम्बो रविवार जंबो टेस्ट भाग क्रमांक 9 मध्ये सर्व विषयाचा व सर्व घटकांचा समावेश असलेली ते सोडवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/SVSPVtQ1h2w4WVKD6
शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास या मालिकेत आज भाग क्रमांक 46 मध्ये मराठी विषयाची रंग जादूचे पेटीमधले या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत आज भाग क्रमांक 242 मध्ये मराठी विषय व शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास
आज या मालिकेतील प्रभाग क्रमांक 39 मध्ये परिसर अभ्यास या विषयाची व नियम सर्वांसाठी या घटकावर आधारित ऑनलाइन चाचणी सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन सराव चाचणीच्या मालिकेत आज भाग क्रमांक 240 मध्ये मराठी या विषयाची व विरुद्धार्थी शब्द या घटकावर आधारित ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास या मालिकेतील आज प्रभाग क्रमांक 43 मध्ये परिसर अभ्यास भाग दोन व मानवाची वाटचाल या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१
जंबो रविवार जंबो टेस्ट
जंबो रविवार जंबो टेस्ट या मालिकेतील भाग क्रमांक 8 मध्ये आज सर्व विषय सर्व घटक या घटकावर ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन सराव चाचणीच्या मालिकेत पाचवी ऑनलाईन अभ्यास मध्ये हिंदी या विषयाची व योग्य चुनाव या घटकावर आधारित आधारित ऑनलाइन चाचणी सोडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी च्या मालिकेत आज भाग क्रमांक 241 मध्ये मराठी या विषयाची समानार्थी या शब्द या घटकावर आधारित ऑनलाइन प्रश्न सोडवणसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.https://forms.gle/pC8Whs5jPqXFroKw9
मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी च्या मालिकेत आज भाग क्रमांक 236 मध्ये गणित या विषयाचे व सरासरी या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/X7KCuM7WJMtBM6KZ9
रविवार, २६ सप्टेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
जम्बो रविवार जम्बो टेस्ट
जम्बो रविवार जम्बो टेस्ट आज या मालिकेतील भाग क्रमांक सात मध्ये सर्व विषयाची व सर्व घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत मध्ये आज66 मध्ये मराठी या विषयाची व समानार्थी शब्द या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी च्या मालिकेत आज भाग क्रमांक 237 मध्ये मराठी या विषयाची व्याकरण या घटकावर व नामाचे लिंग या उपघटक आवर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास
वर्ग पाचवा ऑनलाईन अभ्यास आज या मालिकेत भाग क्रमांक 49 मध्ये हिंदी या विषयाची ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत आज भाग क्रमांक 233 पदे गणित या विषयाची व अपूर्णांक या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/rHnmNaw3T1ydWd7u7
मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत आज भाग क्रमांक 128 मध्ये गणित या विषयाची व आपूर्णाक या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
सोमवार, २० सप्टेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाइन या मालिकेत आज भाग क्रमांक 228 मध्ये गणित या विषयाची भागाकार व गुणाकार या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
रविवार, १९ सप्टेंबर, २०२१
जंबो टेस्ट
जंबो रविवार जंबो टेस्ट
आज या मालिकेतील पहिल्या क्रमांक 6 मध्ये सर्व विषयाची व सर्व घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/VhaPKEgUvhkxEDAj8
शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१
वर्ग पाचवा ऑनलाइन अभ्यास 46
शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत आज भाग क्रमांक 118 मध्ये गणित या विषयांची व सम व विषम संख्या या घटकावर आधारित ऑनलाइन चाचणी होणार आहे या चाचणीमध्ये पंधरा प्रश्न असून वीस गुणाची ही चाचणी असणार आहे. ही चाचणी सोडवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
👷 तयारी स्पर्धा परीक्षेची 👸
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाइन चाचणीच्या मालिकेतील भाग क्र. 216 मध्ये आज गणित या विषयाची व. मूळ संख्या या घटकावर आधारित हि चाचणी आहे .या चाचणीत एकून 15 प्रश्न व ३० गुणाची हि चाचणी राहील.
सर्वांनी प्रत्येक प्रश्न लक्षपूर्वक वाचून सोडवावा .चाचणी सोडविते वेळेस वहीवर आकडे मोड करून उतर काढावे .उतर निशित झाल्या वर पर्य्राय निवडावा .सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा महत्त्वाचा घटक असून थोड्या तायरी त जास्त गुण मिळूवून देणारा आहे .
चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत गणित या विषयाची तयारी करण्यासाठी आज या ठिकाणी आपण तीन सराव चाचण्या देणार आहोत प्रत्येक विद्यार्थ्यांनी या सर्व चाचण्या एकेक करून सोडवाव्यात प्रश्नपत्रिका सोडते वेळेस गणिती क्रिया करून सोडवाव्यात म्हणजे त्या चांगल्या प्रकारे सराव होईल वेळेचे नियोजन ठेवावे
चाचण्या सोडविण्यासाठी खालील दिलेल्या क्लिक या शब्दावर क्लिक करावे म्हणजे चाचणी ओपन होईल
अ.क्र तयारी स्पर्धा परीक्षेची घटक लिंक
1. तयारी स्पर्धा परीक्षेची गुणाकार क्लिक करा
2. तयारी स्पर्धा परीक्षेची गुणाकार क्लिक करा
3. तयारी स्पर्धा परीक्षेची गुणाकार क्लिक करा
मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी मलिकेत आज भाग क्रमांक 45 मध्ये गणित विषयाची चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत गणित या विषयाच्या चाचण्या सोडविण्यासाठी दिलेल्या क्लिक या शब्दावर क्लिक करा या ठिकाणी एकूण तीन चाचण्या देण्यात आलेले आहे एक-एक करून या तीनही चाचण्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
1-----. संख्या ज्ञान. ------क्लिक करा
2....... संख्याज्ञान ....... क्लिक करा
3. ....... संख्याज्ञान.......... क्लिक करा
रविवार, १२ सप्टेंबर, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
जंबो रविवार जंबो टेस्ट
दर रविवारी आपण स्वतंत्र जंबो टेस्ट घेत असतो. या मालिकेतील भाग क्रमांक 6 मध्ये सर्व विषयाची एकत्रित चाचणी घेतली जाईल.या मध्ये 25 प्रश्र्न आसुन ही चाचणी 50 गुणाची राहील. चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१
रोमनसंख्या चिन्हे
रोमनसंख्या चिन्हे याची ओळख व व्यवहार मध्ये त्याचा उपयोग या घटकावर आधारित चाचण्या सोडविण्यासाठी चाचणी पुढील क्लिक करा या शब्दाला टच करा.
शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची 173
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी च्या मालिकेत आज भाग क्रमांक 173 मध्ये गणित या विषयाची चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
शनिवार, १० जुलै, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची 143
एक समसंख्या दिली असता त्या पुढील समसंख्या व विषम संख्या पुढील समसंख्या किंवा विषम संख्या कशी काढावी याबद्दल याबद्दल एक पीडीएफ वर टाकली होती त्याचा उपयोग करून पुढील प्रकारे उदा सोडवता येतील
जसे......
1)45 नंतर क्रमाने येणारी 142वी सम संख्या कोणती?
सूत्र__दिलेली संख्या+(काढायची संख्या×2)+1
45+(142×2)+1
=45+184+1
=45+185
=230
विषम काढन्यासाठी सूत्र
दिलेली संख्या+(काढयची संख्या×2)-1
या सूत्राचा उपयोग करून पुढे दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करून टेस्ट सोडवा
गुरुवार, ८ जुलै, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन सराव चाचणी च्या मालिकेमध्ये आज भाग क्रमांक 127 मध्ये मराठी या विषयाची शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडवण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
मंगळवार, ६ जुलै, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या मालिकेत आज भाग क्रमांक 121 मध्ये नातेसंबंधी या घटकावर आधारित बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी उपलब्ध आहे तरी ती परीक्षा सोडवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
शनिवार, ३ जुलै, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाइन चाचणी मालिकेत आज भाग क्रमांक 119 मध्ये मराठी विषयाची व संवाद यावरील प्रश्न या घटकाची चाचणी सोडवण्यासाठी उपलब्ध आहे चाचणीत सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
गुरुवार, १ जुलै, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची
आज तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी च्या मालिकेत भाग क्रमांक 118 मध्ये गणित या विषयाची 20 गुणाची सराव चाचणी उपलब्ध करून देण्यात आली आहे आहे ती सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
बुधवार, ३० जून, २०२१
7 वेतन आयोग दुसरा हप्ता
सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जमा करणेबाबत दिनांक 30 जून 2021रोजीचा महाराष्ट्र शासनाचा जीआर पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1z89KAJspC9kZdiVbnGiUl7q8o8QlC_Ji/view?usp=sharing
मंगळवार, २९ जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी मालिकेत आज भाग क्रमांक 117 मध्ये गणित या विषयाची चाचणी उपलब्ध करून देण्यात येत आहे ही चाचणी विभाज्यतेच्या कसोट्या या घटकावर अवलंबून असून गुणाची आहे. चाचणी शोधण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
रविवार, २७ जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी स्पर्धा परीक्षेची
ऑनलाईन सराव चाचणी भाग क्रमांक 115 मध्ये आज म्हणी आणि त्यांचा अर्थ या विषयावर आधारित ऑनलाईन सराव चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.https://forms.gle/u4XThNVLj8Wuhv2B7
शुक्रवार, २५ जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 114
तपासा आपले ज्ञान ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत आज भाग क्रमांक 114 मध्ये गणित या विषयाची ऑनलाईन चाचणी सोडवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे चाचणी सोडून साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
मंगळवार, २२ जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञान भाग 113
तपासा आपले ज्ञान या मालिकेअंतर्गत आज भाग 113 मध्ये मराठी या विषयाची वीस गुणांची चाचणी उपलब्ध आहे ती सोडवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
सोमवार, २१ जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासाआपले ज्ञान भाग 112
तपासा आपले ज्ञान या मालिकेअंतर्गत आज भाग 112 मध्ये मराठी या विषयाची वीस गुणांची चाचणी उपलब्ध आहे ती सोडवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
रविवार, २० जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञान भाग 111
तपासा आपले ज्ञान या ऑनलाईन चाचणी मालिकेत आज बुध्दीमत्ता या विषयाची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ती प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/Ly6KvjaZT969o9659
शुक्रवार, १८ जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञान भाग 110
तपासा आपले ज्ञान या ऑनलाईन परीक्षेच्या मालिकेमध्ये आज भाग क्रमांक 110मध्ये गणित या विषयाची 20 गुणाची चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
बुधवार, १६ जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञान 108
आज तपासा आपले ज्ञान या मालिकेतील भाग क्र.108 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची 20 गुणांची चाचणी उपलब्द आहे टी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
सोमवार, १४ जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 108
तपासा आपले ज्ञान या ऑनलाइन चाचणी मालिकेत आज भाग क्रमांक 108 मध्ये मराठी या विषयाची 20 गुणांची प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे ती सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
शनिवार, १२ जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञानभाग क्र.107
आज तपसा आपले ज्ञान या चाचणी मालीकीतील भाग क्र.107 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका
सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा .
https://forms.gle/JkB64UwBFtRrNhGA9
गुरुवार, १० जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची M105
तपासा आपले ज्ञान 105
तपासा आपले ज्ञान या चाचणी मालिकेत आज भाग क्र. 105 मध्ये मराठी या विषयाची 30 गुणाची चाचणी सोडविण्यासाठी उपलब्द आहे चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
बुधवार, ९ जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची B103
तपासा आपले ज्ञान भाग 103
तपासा आपले ज्ञान या मालिकेत आज बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची 20 गुणाची प्रश्न पत्रिका सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
तयारी स्पर्धा परीक्षेची G 102
तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 102
तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक एकशे दोन या ऑनलाईन चाचणीमध्ये आज गणित विषयासाठी 20 गुणाची चाचणी सोडविण्यासाठी उपलब्ध आहे तरी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून चाचणी सोडवा
शनिवार, ५ जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची B 101
तपासा आपले ज्ञान भाग क्र.101
आज बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची 20 गुणाची व 10 प्रश्नाची प्रश्न पत्रिका उपलब्द आहे .
आकलन या घटकावरील प्रश्न पत्रिका सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा .
https://forms.gle/MbaFLCUpkJJDX3Ga6
बुधवार, २ जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची M100
नाबाद 100
तपासा आपले ज्ञान भाग 100
नमस्कार शिक्षक पालक आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज तपास आपले ज्ञान या ऑनलााईन चाचणी मालिकेअंतर्ग तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 100 आज या ठिकाणी शंभरावी चाचणी मी आपल्यासाठी तयार केली आहे. ही
तयार करताना मला विशेष आनंद होत. मागील पाच सहा महिन्यापासून मी ही चाचणी परीक्षा घेण्यास सुरुवात केली. व तिला विद्यार्थ्यांचा पालकांचा प्रतिसाद कमी मिळत होता. परंतु दिवसेंदिवस हा प्रतिसाद शिक्षकाने मुळे शिक्षकाच्या सांगण्या ळे वाढत गेला आणि आपल्या या प्रतिसादामुळे धुळे मला प्रोत्साहन मिळत गेले. आपल्या प्रोत्साहनामुळेच मी येताच मी मालिकेचे 100 भाग तयार करू शकलो. ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकांनी ज्या पालकांनी ते शंभर चाचण्या सोडून घेतल् त्यांना नक्कीच या तपास आपले ज्ञान या मालिकेचा फायदा होणारच आहे.
यापुढील काळात सुद्धा मी अनेक ऑनलाईन चाचणी तसेच पीडीएफ स्वरूपातील चाचणी तयार करण्याचा प्रयत्न करून आपल्या ज्ञानात भर घालण्याचा एक निश्चित प्रयत्न करणार आहे . आपलीही साथ, पाठीवरील शाबासकीची थाप मला नेहमीच प्रेरणादायी राहिल.
असो, आज या ठिकाणी मराठी विषयाची ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
मंगळवार, १ जून, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 99
तपास आपले ज्ञान भाग क्रमांक 99 या ऑनलाईन मालिकेअंतर्गत बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी ऑनलाईन प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये दहा प्रश्न असून वीस गुण आहेत सर्व प्रश्न वेगळी आकृती शोधा या उपघटक आवर आधारित आहेत प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/jSmL3AwwhqnXrLHJ9
सोमवार, ३१ मे, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञान 98
तपासा आपले ज्ञान ज्ञान हे मालिकेअंतर्गत आज इंग्रजी या विषयाची ऑनलाईन सराव परीक्षा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे ती प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
शनिवार, २९ मे, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञान 97
विषय. ------- गणित
आज तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 97 या चाचणी मालिकेचे अंतर्गत गणित या विषयाची ऑनलाईन चाचणी परीक्षा देण्यात आली आहे ती सोडविण्यााठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करून प्रश्नपत्रिका सोडवा
शुक्रवार, २८ मे, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 94
विषय _-------------- मराठी
घटक --------- मराठी व्याकरण
आज मराठी या विषयाची व्याकरणावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
बुधवार, २६ मे, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी शिष्यवृत्ती परीक्षा ची
विषय मराठी
शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय परीक्षा स्पर्धा परीक्षा एमटीएस एनटीएस परीक्षा व श्रेया परीक्षा या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मराठी या विषयाच्या अंतर्गत कवी व त्यांची टोपण नावे महत्त्वाचे व्यक्ती व त्यांची टोपण नावे या विषयावर वरील स्पर्धा परीक्षेमध्ये एक-दोन प्रश्न हमखास असतातच याच टोपण नावाचा सराव करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि प्रश्नपत्रिका सोडवा
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 92
विषय ------ बुद्धिमत्ता चाचणी
आज तपास आपले ज्ञान भाग क्रमांक 92 या चाचणी मालिकेअंतर्गत बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी 20 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
सोमवार, २४ मे, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
- तयारी स्पर्धा परीक्षेची
- तपासाआपले ज्ञान भाग क्रमांक 91
- विषय ----------. गणित बुद्धिमत्ता चाचणी
शुक्रवार, २१ मे, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेची
नवोदय तसेच शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये हमखास यश मिळूऊन देणारा घटक "आरशातील प्रतिमा "
आज याच घटकावर आधारित प्रश्न पत्रिका सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
तयारी स्पर्धा परीक्षेची
तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची
शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी ऑफलाईन सराव करणेही गरजेचे आहे .त्यासाठी आज मी आपल्यासाठी पीडीएफ स्वरूपातील प्रश्न पत्रिका घेऊन आलो आहे
विषय ---------- मराठी
गुण ------------ 50
प्रश्न पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1zekg19SimiYspPnPdexVaMKVBw5Bz3PY/view?usp=sharing
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 89
विषय -------. गणित
घटक --------. संमिश्र घटक
तपासा आपले ज्ञान या स्पर्धा परीक्षेच्या मालिकेअंतर्गत आज गणित या विषयासाठी ऑनलाईन सराव चाचणी परीक्षा याठिकाणी देण्यात आली आहे. आजचे घटक आहेत संख्याज्ञान, टक्केवारी प्रमाण दिनदर्शिका
वरील चाचणी सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/PwZ6tNjuwY2fDRWK7
गुरुवार, २० मे, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपास आपले ज्ञान भाग क्रमांक 88
तपासाआपले ज्ञान या चाचणी मालिकेचे अंतर्गत आज बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी समसंबंध या घटकावर आधारित चाचणी सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
शनिवार, १५ मे, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपास आपले ज्ञान भाग क्रमांक 87
ऑनलाईन सराव चाचणी
विषय _____. सामान्य ज्ञान
वरील प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/n6JhjbDYJnV1TkaJ8
गुरुवार, १३ मे, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 86
ऑलाईन सराव चाचणी
विषय---- मराठी
मराठी विषय तयारी करायची तर नेहमी सर्वात जास्त गुण मिळवून देणारा प्रश्न प्रकार तो म्हणजे उतारा वाचन
या गटातील प्रश्ासंदर्भात सराव करण्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका सराव करण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करून प्रश्नपत्रिका सोडवा
बुधवार, १२ मे, २०२१
तयारी स्पर्धा परीक्षेची
तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 85
विषय. गणित
तपास आपले ज्ञान या प्रश्नमालिका अंतर्गत आज गणित विषयासाठी 20 गुणांची प्रश्नपत्रिका याठिकाणी सोडवण्यासाठी उपलब्ध आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून प्रश्नपत्रिका सोडवा
https://forms.gle/1P9dXKDXLTjKPmpj7
बुधवार, ५ मे, २०२१
मूल्यमापनातील वर्णनात्मक नोंदी
मूल्यमापनातील वर्णनात्मक नोंदी
विषय ---- मराठी
ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
प्रभावीपणे प्रकटवाचन करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
आत्मविश्वासपूर्वक बोलतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
स्वत:हून प्रश्न विचारतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
कविता तालासुरात साभिनय म्हणतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
अवांतर वाचन करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
मुद्देसूद लेखन करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
शुद्धलेखन अचूक करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
अचूक अनुलेखन करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
स्वाध्याय अचूक सोडवितो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
स्वयंअध्ययन करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
संग्रहवृत्ती जोपासतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
लेखनाचे नियम पाळतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
पाठातील शंका विचारतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
वाचनाची आवड आहे |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
कविता चालीमध्ये म्हणतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
अवांतर वाचन ,पाठांतर करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
सुविचाराचा संग्रह करतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
प्रश्नांची अचूक उत्तरे देतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
दिलेल्या विषयावर निबंध लिहितो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
बोधकथा सांगतो |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतोइंग्रजी
|
गणित
लहान मोठ्या संख्या ओळखतो |
संख्याचा क्रम ओळखतो |
संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो |
बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो |
पाढे पाठांतर करतो |
गुणाकाराने पाढे तयार करतो |
संख्या अक्षरी लिहितो |
अक्षरी संख्या अंकात मांडतो |
संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो |
संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो |
तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो |
संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो |
विविध भौमितिक संबोध समजून घेतो |
विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो |
भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो |
गणितीय चिन्हे ओळखतो |
चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो |
गणितातील सूत्रे समजून घेतो |
सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो |
भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो |
भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो |
विविध परिमाणे समजून घेतो |
परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो |
विविध राशिची एकके सांगतो |
विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो |
उदाहरणे गतीने सोडवितो |
सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो |
आलेखाचे वाचन करतो |
आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो |
दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो |
विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो |
संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो |
संख्या विस्तारीत रूपात लिहितो |
समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो |
अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो |
क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो |
थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो |
उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो |
दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो |
गणितीय कोडी सोडवितो |
सारणी व तक्ता तयार करतो |
वर्णनात्मक नोंदी
अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...
-
तयारी नवोदयची २०२६ तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाइन सराव चाचणी जमालिखित या ठिकाणी दर...
-
नफा-तोटा म्हणजे काय? नफा-तोटा हा कोणत्याही व्यवसायाचा किंवा व्यवहाराचा एक महत्त्वाचा भाग आह...
-
विद्यार्थ्यांसाठी संख्यांचे अवयव या घटकावर आधारित संख्यांचे अवयव (Factors of a Number) जेव्हा आपण एका संख्येला दुसऱ्या संख्येने भाग देतो आण...