जम्बो रविवार जम्बो टेस्ट या ऑनलाइन चाचणी मालिकेत आत्तापर्यंत आपण दहा भाग पूर्ण केले आहेत आज अकरावा भाग आहेत विद्यार्थ्यांना फार चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे हा उपक्रम आपण असाच चालू ठेवणार आहोत आजच्या या अकराव्या भागांमध्ये मराठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी तीनही विषयाचा समावेश असलेले प्रश्न या प्रश्नपत्रिकेत असणार आहेत या प्रश्नाचा सराव केला तर आपण निश्चितच यशापर्यंत पोहोचू शकतो ही ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठ खालील दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/qGpcVwE3MsN2SY1B9
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा