बुधवार, २ जून, २०२१

तयारी स्पर्धा परीक्षेची M100

                                                    नाबाद 100

                               तपासा आपले ज्ञान  भाग 100 

                                      

नमस्कार शिक्षक पालक आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज तपास आपले ज्ञान या ऑनलााईन चाचणी मालिकेअंतर्ग तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 100 आज या ठिकाणी शंभरावी चाचणी  मी आपल्यासाठी तयार केली  आहे. ही 

तयार करताना मला विशेष आनंद होत. मागील पाच सहा महिन्यापासून मी ही चाचणी परीक्षा घेण्यास सुरुवात केली. व तिला विद्यार्थ्यांचा पालकांचा प्रतिसाद कमी मिळत होता. परंतु दिवसेंदिवस हा प्रतिसाद शिक्षकाने मुळे शिक्षकाच्या सांगण्या ळे वाढत गेला आणि आपल्या या प्रतिसादामुळे धुळे मला प्रोत्साहन मिळत गेले. आपल्या प्रोत्साहनामुळेच मी येताच मी मालिकेचे 100 भाग तयार करू  शकलो. ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकांनी ज्या पालकांनी ते शंभर चाचण्या सोडून घेतल् त्यांना नक्कीच या तपास आपले ज्ञान या मालिकेचा फायदा होणारच आहे.

यापुढील काळात सुद्धा मी अनेक ऑनलाईन चाचणी तसेच पीडीएफ स्वरूपातील चाचणी तयार करण्याचा प्रयत्न करून आपल्या ज्ञानात भर घालण्याचा एक निश्चित प्रयत्न करणार आहे . आपलीही साथ, पाठीवरील शाबासकीची थाप मला नेहमीच प्रेरणादायी राहिल.

असो, आज या ठिकाणी मराठी विषयाची ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.

https://forms.gle/xyUGSj9iAsU28aW86

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...