मंगळवार, १ जून, २०२१

तयारी स्पर्धा परीक्षेची

 तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 99

तपास आपले ज्ञान भाग क्रमांक 99 या ऑनलाईन मालिकेअंतर्गत बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी ऑनलाईन प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये दहा प्रश्न असून वीस गुण आहेत सर्व प्रश्न वेगळी आकृती शोधा या उपघटक आवर आधारित आहेत प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://forms.gle/jSmL3AwwhqnXrLHJ9


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...