शनिवार, १० जुलै, २०२१

तयारी स्पर्धा परीक्षेची

 तयारी स्पर्धा परीक्षेची 143

एक समसंख्या दिली असता त्या पुढील समसंख्या व विषम संख्या पुढील समसंख्या किंवा विषम संख्या कशी काढावी याबद्दल याबद्दल एक पीडीएफ वर टाकली होती त्याचा उपयोग करून पुढील प्रकारे उदा सोडवता येतील 

जसे......

1)45 नंतर क्रमाने येणारी 142वी सम संख्या कोणती?

सूत्र__दिलेली संख्या+(काढायची संख्या×2)+1

45+(142×2)+1

=45+184+1

 =45+185

=230

विषम काढन्यासाठी सूत्र

दिलेली संख्या+(काढयची संख्या×2)-1

या सूत्राचा उपयोग करून पुढे दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करून टेस्ट सोडवा

https://forms.gle/sukZoBwKoTY6Rmc18

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...