शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

तयारी स्पर्धा परीक्षेची

 तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत आज भाग क्रमांक 118 मध्ये गणित या विषयांची व सम व विषम संख्या या घटकावर आधारित ऑनलाइन चाचणी होणार आहे या चाचणीमध्ये पंधरा प्रश्न असून वीस गुणाची ही चाचणी असणार आहे. ही चाचणी सोडवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://forms.gle/Kf3pvX8CL2dNKEJK6

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...