शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ वर्ग 5 वा विषय -- गणित विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीची परीक्षा फॉर्म भरणेे सुरू झाले असूून परीक्षेचा टाईम टेबल सुद्धा जाहीर झाला आहे. त्यासाठी आपल्याला आता अभ्यासाची व सरावाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सरावासाठी आवश्यक आहेत. मी आपल्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण पेपर म्हणजे 25 प्रश्न या पेपर मध्ये असतील. कॉलरशिप च्या परीक्षेला जसा असतो तसाच पेपर याा ठिकाणी पीडीएफ च्या स्वरूपात देत आहे. सर्व पालकांनी व शिक्षकांनी या पेपरच्या प्रिंट काढून आपल्याा विद्यार्थ्याकडून सोडवून घ्या पीडीएफ डाऊनलोड करून घ्या
https://drive.google.com/file/d/1rOUJ1qadXZEbQMpvKcyjFOFDcsCRojR-/view?usp=sharing
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा