शै. वर्षे 2021 चा निकाल
शैक्षणिक वर्ष 2021 चा निकाल कसा तयार करावा हा हा एक मोठा प्रश्न शिक्षका पुढे उभा आहे. शासन स्तरावरून निकाल कसा तयार करावा याच्या गाईडलाईन मार्गदर्शक सूचना याचा जीआर प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये निकाल कसा तयार करावा याबद्दल संक्षिप्त माहिती दिली. पण निकाल प्रत्यक्षपणे कसा तयार करावा हा प्रश्न कायमच आहे. माझ्या माहितीप्रमाणे निकाल पुढील प्रमाणे तयार करावा.
मी आपल्या सर्वांच्या सोई साठी या ठिकाणी विद्यार्थी मूल्यमापन करण्यासाठी श्रेणी निहाय तक्ता तयार केला आहे .त्या मध्ये वर्ग 1 ला ते वर्ग 8 वा पर्यंत नवीन नियम २०२१ साठी च्या मूल्यमापन करण्यासाठी किती गुणाला कोणती श्रेणी द्यावी यांची सविस्तर माहिती तिली आहे .
श्रेणी निहाय तक्ता पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1apNp_wMvBkrAHdBqASwjJAJg435qGytw/view?usp=sharing
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा