शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

महाराष्ट्र दिनविशेष 2021

 महाराष्ट्र दिन विशेष 

ऑनलाइन स्पर्धा परीक्षा

विशेष सूचना--- चाचणी सोडण्याची वेळ दिनांक 1 मे 2021 रोजी सकाळी ठीक नऊ वाजल्यापासून सुरू होईल

आज महाराष्ट्र दिन. आजचा दिवस हा वर्षभराच्या कालावधीत केलेल्या कामाचा म्हणजेच विद्यार्थ्याच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट असतो. आजच्या दिनाची  उत्सुकताही संमिश्र असते. पास होईल की नापास अनामिक भीती किंवा ओढ ही आजच्या रात्रीपासून लागलेली असते. कधी 1 मे उजाडतो. अन कधी शाळेत जाऊन माझा निकाल बघतो. असा हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला असतो. पण आज हा 1मे कोरूना या मामाच्या सावटाखाली आला आहे. त्यामुळे निकालाची ओढ आहे ना शाळेची ओढ आहे.

या अशा भीतीच्या सावटाखाली आपल्याला घरी बसून काही करता येईल का या विचाराने प्रेरित होऊन मी आपल्यासाठी एक मे दिनविशेष म्हणून एक ऑनलाईन स्पर्धा चाचणी तयार केली आहे. या चाचणीमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल देशाचा भूगोल आणि इतर प्रकारचे अनेक प्रश्न यांचा समावेश केलेला आहे. याचाचणी मध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला खालील गोष्टी कराव्या लागतील. ही चाचणी सोडवल्यानंतर आपल्याला एक प्रमाणपत्र ऑटोमॅटिक मिळेल त्यासाठी आपल्याला खालील गोष्टीची आवश्यकता आहे.

1. आपले ई-मेल अकाउंट असणे आवश्यक आहे. हा ई-मेल अकाउंट आपल्या मोबाइलमध्ये असतोच. तू शोधून एका कागदावर लिहून ठेवायचा आहे. कारण या ई-मेल अकाउंट वर आपले प्रमाणपत्र मिळणार आहे.

2. ही चाचणी 50 प्रश्न व 100 गुणांची आहे या चाचणीमध्ये पन्नास गुण असणे आवश्यक आहे 50 गुण असलेल्या किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे ही चाचणी सोडवितांना काळजीपूर्वक सोडवा.

3. प्रत्येक म्हणजेच एका ई-मेल अकाऊंट ला ही चाचणी फक्त एकदा सोडविता येणार आहे पुन्हा प्रयत्न केल्यास   चाचणी ओपन होणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि चाचणी सोडवा.

4.चाचणी ची लिंक ही 1 मे 2021 सकाळी नऊ वाजता लिंक ओपन होईल त्यानंतर आपल्याला चाचणी सोडविण्यास सुरुवात करावी लागेल ते अगोदर आपल्याला चाचणी सोडवता येणार नाही.

5. या चाचणीची लिंग ही नऊ वाजल्यापासून दिवसभरासाठी ओपन राहील. त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही चाचणी सोडू शकता.

6. सर्व चाचणी सोडवून झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. त्यानंतर आपले सर्टिफिकेट ई-मेलवर तयार झाली असेल. त्यासाठी आपले ई-मेल ओपन करा. तिथे आपले सर्टिफिकेट डाऊनलोड करून परीक्षेचा आनंद घ्या.

या ऑनलाईन स्पर्धा चाचणी सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://forms.gle/rrhGbtvkNErLPVGQ7

शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा

 शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा 2021

शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेचा सराव करण्यासाठी आज या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी या विषयांतर्गत तपास आपले ज्ञान भाग क्रमांक 77 या अंतर्गत दहा प्रश्नांची व 20 गुणांची चाचणी सोडविण्यासाठी उपलब्ध आहे चाचणी सोडवण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा

https://forms.gle/mNsTtdfzsqDi5Thd9

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

मूल्यमापन २०२१

                                                   मूल्यमापन नोंदवही 

नमस्कार शिक्षक मित्रांनो, एप्रिल पूर्ण महिना संपत आला तरीही मूल्यमापन ना संदर्भात स्पष्ट अशा सूचना शासनाकडून प्राप्त झालेल्या नाही. तरीसुद्धा आपले लेव्हलवर मूल्यमापनाच्या नोंदी आपल्याला करावे लागतील.

करोना या महामारी च्या काळात सर्वत्र बाजार पेठा दुकाने बंद आहेत. त्यामुळे आपल्याला नोंदवही मिळत नाही.तेव्हा मुलाच्या  नोंदी कशा कराव्यात व निकाल कसा तयार करावा याबाबत प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पुढील सत्र चालू झाल्यावर म्हणजेच जून महिन्यामध्ये एखादा विद्यार्थी आपल्याकडे टिसी मागण्यास आला तर त्याला टीसी बरोबर आपल्याला त्याचे गुणपत्रक सुद्धा द्यावे लागेल.त्या वेळेस आपल्या मदतीला कुणीही येणार नाही .टी. सी. साठी आलेला  विद्यार्थी किती तंग करतो हे आपल्याला सांगण्याची गरज नाही . त्यामुळे आत्ताच आपल्याला आपल्या पद्धतीने निकाल पत्रक तयार करावे लागेल. तेव्हाच त्याला आपल्याला त्याची गुणपत्रक देता येईल

निकाल कसा तयार करावा ? किती गुणाला कोणती श्रेणी द्यावी  तेही वर्ग निहाय  याबद्दल मी मागे एक पोस्ट टाकली होती ती आपण वाचली असेलच त्याचा आधार घेऊन शासनाच्या निकषाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांची मूल्यमापन नोंदवही कशी असावी याबद्दल एक थोडक्यात एका विद्यार्थ्याची एकाच पानावर प्रथम सत्र व द्वितीय सत्र आकारिक व संकलित दोन्ही प्रकारचे मूल्यमापन एकाच पेजवर बसविली आहे. मी दिलेल्या नमुन्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती तयार केली तर कमी वेळामध्ये आपले काम पूर्ण होईल. या शीट ची झेरॉक्स काढून त्यावर विद्यार्थ्याचे नाव वर्ग हाजरी क्रमांक लिहून त्याचे प्रकारचे गुण भरावे. बाजारात वही उपलब्ध नसल्यामुळे अशापेजच्या प्रिंट काढून  आपल्याला त्याचे संकलन करून नोंदवही तयार करता येईल मी तयार केलेली एका विद्यार्थ्याची मूल्यमापन नोंदवही पहा. त्यामध्ये काही सुधारणा असल्यास आवश्यक कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज लिहा

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गूगल शीट डाउनलोड करा गुगल सीट डाउनलोड करण्यासाठी

https://drive.google.com/file/d/1Akj1zeBr6u7gX0qzU0-9zFjpWPXfGDri/view?usp=sharing



सेवा जेष्ठता यादी 2021

 सेवा जेष्ठता यादी2021

हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकाची 2021 साठीच
सेवा जेष्ठता यादी या ठिकाणी उपलब्ध झाली असून प्रत्येक शिक्षकाने की पाहणे गरजेचे आहे. या यादीमध्ये काही दुरुस्ती असल्यास लगेच आपल्या मुख्याध्यापकांमार्फत करून घ्यावी. कारण हीच सेवा जेष्ठता यादी बदली संदर्भाने आहे. यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

online सराव चाचणी

                                                शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ 

                                                    सराव चाचणी   69

 शिष्यवृत्ती परीक्षा  वर्ग 5 वा आणि 8 वा २०२१ या ची सराव  करण्यासाठी  आज या ठिकाणी तपासा आपले ज्ञान 70 हि online  चाचणी उपलब्ध आहे ती सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर टच करा



https://forms.gle/mCmPhEYEWkUH36qa9

               शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर 5

                                        वर्ग  5 वा   

                                                  विषय  - इंगर्जी व बुद्धीमत्ता चाचणी 

                                                                                                                               विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीची परीक्षा फॉर्म भरणेे सुरू झाले असूून परीक्षेचा टाईम टेबल सुद्धा जाहीर झाला आहे. त्यासाठी आपल्याला आता अभ्यासाची व सरावाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सरावासाठी आवश्यक आहेत. मी आपल्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण पेपर म्हणजे 75 प्रश्न या पेपर मध्ये असतील. कॉलरशिप च्या परीक्षेला जसा असतो तसाच पेपर याा ठिकाणी पीडीएफ च्या स्वरूपात देत आहे. सर्व पालकांनी व शिक्षकांनी या पेपरच्या प्रिंट काढून आपल्याा विद्यार्थ्याकडून सोडवून   घ्या   पीडीएफ डाऊनलोड करून

https://drive.google.com/file/d/1Ma0AjCahCXCJVe5TaGEEZ-gwxjbWpkKz/view?usp=sharing

                      शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर 5

                                        वर्ग  5 वा   

                                                  विषय  - मराठी व गणित   

                                                                                                                               विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीची परीक्षा फॉर्म भरणेे सुरू झाले असूून परीक्षेचा टाईम टेबल सुद्धा जाहीर झाला आहे. त्यासाठी आपल्याला आता अभ्यासाची व सरावाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सरावासाठी आवश्यक आहेत. मी आपल्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण पेपर म्हणजे 75 प्रश्न या पेपर मध्ये असतील. कॉलरशिप च्या परीक्षेला जसा असतो तसाच पेपर याा ठिकाणी पीडीएफ च्या स्वरूपात देत आहे. सर्व पालकांनी व शिक्षकांनी या पेपरच्या प्रिंट काढून आपल्याा विद्यार्थ्याकडून सोडवून   घ्या   पीडीएफ डाऊनलोड करून घ्या

https://drive.google.com/file/d/1MZIwpHmP_l6OK4Zg3XpyPtWcLw_pQK0U/view?usp=sharing

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

online सराव चाचणी

                                                  शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ 

                                                 सराव चाचणी   74

 शिष्यवृत्ती परीक्षा  वर्ग 5 वा आणि 8 वा २०२१ या ची सराव  करण्यासाठी  आज या ठिकाणी तपासा आपले ज्ञान 70 हि online  चाचणी उपलब्ध आहे ती सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर टच करा

https://docs.google.com/forms/d/1bZMJMIpe5anPwfxYhQdY1GMCZ5oVU5OyvW6Uhw7CD3Q/edit?usp=sharing

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२१

                                                                       नवोदय प्रवेश परीक्षा 2021

                                                                  नमुना प्रश्नपत्रिका--- 9 

नवोदय परीक्षेचा अधिक सराव करण्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका 8 या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे त्या पीडीएफ च्या प्रिंट काढून वेळ नियोजन करून प्रश्नपत्रिका सोडवा प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1u4vrFaihA_IV0X9H33T1bi-soOl_n3zB/view?usp=sharing

शिष्यवृत्ती परीक्षा २०२१

                    शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर 6

                                        वर्ग  5 वा   

                                                  विषय  - मराठी व गणित   

                                                                                                                               विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीची परीक्षा फॉर्म भरणेे सुरू झाले असूून परीक्षेचा टाईम टेबल सुद्धा जाहीर झाला आहे. त्यासाठी आपल्याला आता अभ्यासाची व सरावाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सरावासाठी आवश्यक आहेत. मी आपल्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण पेपर म्हणजे 75 प्रश्न या पेपर मध्ये असतील. कॉलरशिप च्या परीक्षेला जसा असतो तसाच पेपर याा ठिकाणी पीडीएफ च्या स्वरूपात देत आहे. सर्व पालकांनी व शिक्षकांनी या पेपरच्या प्रिंट काढून आपल्याा विद्यार्थ्याकडून सोडवून   घ्या   पीडीएफ डाऊनलोड करून घ्या

https://docs.google.com/document/d/1Y2xqnZHqR93X1sFZDRRYtpdMgFvRzRJDobSUS4G4CZ0/edit?usp=sharing

बुधवार, २१ एप्रिल, २०२१

शिष्यवृत्ती परीक्षा २०२१

                                              शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ 

                                                 सराव चाचणी   71                                                                                                 शिष्यवृत्ती परीक्षा  वर्ग 5 वा आणि 8 वा २०२१ या ची सराव  करण्यासाठी  आज या ठिकाणी तपासा आपले ज्ञान 70 हि online  चाचणी उपलब्ध आहे ती सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर टच करा

https://testmoz.com/q/6568124



निकाल कसा तयार करावा

                                                     शै. वर्षे 2021 चा निकाल

शैक्षणिक वर्ष 2021 चा निकाल कसा तयार करावा हा हा एक मोठा प्रश्न शिक्षका पुढे उभा आहे. शासन स्तरावरून निकाल कसा तयार करावा याच्या गाईडलाईन मार्गदर्शक सूचना याचा जीआर प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये निकाल कसा तयार करावा याबद्दल संक्षिप्त माहिती दिली. पण निकाल प्रत्यक्षपणे कसा तयार करावा हा प्रश्न कायमच आहे. माझ्या माहितीप्रमाणे निकाल पुढील प्रमाणे तयार करावा. 

मी आपल्या सर्वांच्या सोई साठी या ठिकाणी विद्यार्थी मूल्यमापन करण्यासाठी श्रेणी निहाय तक्ता तयार केला आहे .त्या मध्ये वर्ग 1 ला ते वर्ग 8 वा पर्यंत  नवीन नियम २०२१ साठी च्या मूल्यमापन करण्यासाठी किती गुणाला कोणती श्रेणी द्यावी   यांची सविस्तर माहिती तिली आहे .

श्रेणी निहाय तक्ता पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक  करा. 

https://drive.google.com/file/d/1apNp_wMvBkrAHdBqASwjJAJg435qGytw/view?usp=sharing   

नवोदय परीक्षा२०२१

                                                                      नवोदय प्रवेश परीक्षा 2021

                                                                  नमुना प्रश्नपत्रिका--- 8 

नवोदय परीक्षेचा अधिक सराव करण्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका 8 या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे त्या पीडीएफ च्या प्रिंट काढून वेळ नियोजन करून प्रश्नपत्रिका सोडवा प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1GnRF-SdEMfNOZii3T2sgJICvI4hblY-c/view?usp=sharing

शिष्यवृत्ती परीक्षा २०२१

                                                      शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ 

                                                         नमुना प्रश्न पत्रिका  --5 

                                            वर्ग  5 वा     विषय  --  बुद्धिमत्ता चाचणी                                                                   विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीची परीक्षा फॉर्म भरणेे सुरू झाले असूून परीक्षेचा टाईम टेबल सुद्धा जाहीर झाला आहे. त्यासाठी आपल्याला आता अभ्यासाची व सरावाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सरावासाठी आवश्यक आहेत. मी आपल्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण पेपर म्हणजे 25 प्रश्न या पेपर मध्ये असतील. कॉलरशिप च्या परीक्षेला जसा असतो तसाच पेपर याा ठिकाणी पीडीएफ च्या स्वरूपात देत आहे. सर्व पालकांनी व शिक्षकांनी या पेपरच्या प्रिंट काढून आपल्याा विद्यार्थ्याकडून सोडवून   घ्या   पीडीएफ डाऊनलोड करून घ्या 

https://drive.google.com/file/d/1IqsPFKu30zdtl9BGS_4QFCmK0fq-olJW/view?usp=sharing


शनिवार, १७ एप्रिल, २०२१

सराव चाचणी २०२१

                                                          शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ 

                                                 सराव चाचणी   70

 शिष्यवृत्ती परीक्षा  वर्ग 5 वा आणि 8 वा २०२१ या ची सराव  करण्यासाठी  आज या ठिकाणी तपासा आपले ज्ञान 70 हि online  चाचणी उपलब्ध आहे ती सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर टच करा

                                                  https://testmoz.com/q/6780984

शिष्यवृत्ती परीक्षा २०२१

                                                           शिष्यवृत्ती परीक्षा २०२१                                                                                                                     वर्ग  5 वा     विषय  --  बुद्धिमत्ता चाचणी                                                                   विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीची परीक्षा फॉर्म भरणेे सुरू झाले असूून परीक्षेचा टाईम टेबल सुद्धा जाहीर झाला आहे. त्यासाठी आपल्याला आता अभ्यासाची व सरावाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सरावासाठी आवश्यक आहेत. मी आपल्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण पेपर म्हणजे 25 प्रश्न या पेपर मध्ये असतील. कॉलरशिप च्या परीक्षेला जसा असतो तसाच पेपर याा ठिकाणी पीडीएफ च्या स्वरूपात देत आहे. सर्व पालकांनी व शिक्षकांनी या पेपरच्या प्रिंट काढून आपल्याा विद्यार्थ्याकडून सोडवून   घ्या   पीडीएफ डाऊनलोड करून घ्या 

https://drive.google.com/file/d/1tixMpub3hRO_DDNY9s2XIrBdw6AbTuOK/view?usp=sharing

शिष्यवृत्ती परीक्षा २०२१

                                                               शिष्यवृत्ती परीक्षा २०२१                                                                                                                     वर्ग  5 वा     विषय  --  गणित                                                                    विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीची परीक्षा फॉर्म भरणेे सुरू झाले असूून परीक्षेचा टाईम टेबल सुद्धा जाहीर झाला आहे. त्यासाठी आपल्याला आता अभ्यासाची व सरावाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सरावासाठी आवश्यक आहेत. मी आपल्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण पेपर म्हणजे 25 प्रश्न या पेपर मध्ये असतील. कॉलरशिप च्या परीक्षेला जसा असतो तसाच पेपर याा ठिकाणी पीडीएफ च्या स्वरूपात देत आहे. सर्व पालकांनी व शिक्षकांनी या पेपरच्या प्रिंट काढून आपल्याा विद्यार्थ्याकडून सोडवून   घ्या   पीडीएफ डाऊनलोड करून घ्या 

https://drive.google.com/file/d/1rOUJ1qadXZEbQMpvKcyjFOFDcsCRojR-/view?usp=sharing

शिष्यवृत्ती परीक्षा २०२१

                                                       शिष्यवृत्ती परीक्षा २०२१                                                                                                                     वर्ग  5 वा     विषय  --  मराठी                                                                     विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीची परीक्षा फॉर्म भरणेे सुरू झाले असूून परीक्षेचा टाईम टेबल सुद्धा जाहीर झाला आहे. त्यासाठी आपल्याला आता अभ्यासाची व सरावाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सरावासाठी आवश्यक आहेत. मी आपल्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण पेपर म्हणजे 25 प्रश्न या पेपर मध्ये असतील. कॉलरशिप च्या परीक्षेला जसा असतो तसाच पेपर याा ठिकाणी पीडीएफ च्या स्वरूपात देत आहे. सर्व पालकांनी व शिक्षकांनी या पेपरच्या प्रिंट काढून आपल्याा विद्यार्थ्याकडून सोडवून   घ्या   पीडीएफ डाऊनलोड करून घ्या 

https://drive.google.com/file/d/1Js6oZV58sfbexoT_kP7nxeWMbhsX7WAe/view?usp=sharing

शिष्यवृत्ती परीक्षा2021

                          शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर  4

                            वर्ग  5 वा     विषय  --  इंग्रजी                                                                     विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीची परीक्षा फॉर्म भरणेे सुरू झाले असूून परीक्षेचा टाईम टेबल सुद्धा जाहीर झाला आहे. त्यासाठी आपल्याला आता अभ्यासाची व सरावाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सरावासाठी आवश्यक आहेत. मी आपल्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण पेपर म्हणजे 25 प्रश्न या पेपर मध्ये असतील. कॉलरशिप च्या परीक्षेला जसा असतो तसाच पेपर याा ठिकाणी पीडीएफ च्या स्वरूपात देत आहे. सर्व पालकांनी व शिक्षकांनी या पेपरच्या प्रिंट काढून आपल्याा विद्यार्थ्याकडून सोडवून   घ्या   पीडीएफ डाऊनलोड करून घ्या 

https://drive.google.com/file/d/10jFjtWxCKFpja73WcCqdo8k5_Wscy6QU/view?usp=sharing

शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

2021 चा निकाल कसा तयार करावा

 शै. वर्षे 2021 चा निकाल

शैक्षणिक वर्ष 2021 चा निकाल कसा तयार करावा हा हा एक मोठा प्रश्न शिक्षका पुढे उभा आहे. शासन स्तरावरून निकाल कसा तयार करावा याच्या गाईडलाईन मार्गदर्शक सूचना याचा जीआर प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये निकाल कसा तयार करावा याबद्दल संक्षिप्त माहिती दिली. पण निकाल प्रत्यक्षपणे कसा तयार करावा हा प्रश्न कायमच आहे. माझ्या माहितीप्रमाणे निकाल पुढील प्रमाणे तयार करावा.

निकाल तयार करताना प्रथम आपले विद्यार्थ्याचे दोन गट तयार करावे लागतील त्यापैकी पहिल्या गटात जे विद्यार्थी की आपल्या ऑफलाइन व ऑनलाइन वर्गाला नियमित उपस्थित होते. दुसरा गट हा अशा विद्यार्थ्यांचा असेल जे स्थलांतरित झाले किंवा त्यांचा शैक्षणिक वर्षांमध्येआपला कधीही संपर्क होऊ ना शकला नाही अशा विद्यार्थ्यांचा असेल

दोन्ही विद्यार्थ्यांचे गट लक्षात घेऊन निकाल पुढील प्रमाणे तयार करावा. 

जे विद्यार्थी नियमितपणे आपल्या ऑफलाइन व ऑनलाइन वर्गाला उपस्थित होते त्यांचा निकाल

1  वि आकारिक नोंदी पूर्ण कराव्यात

2. विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन पूर्ण करून त्यांच्या मूल्यमापन तंत्रानुसार गुण द्यावेत व त्या गुणांचे रूपांतर शंभर मध्ये करून प्रत्येक विषयाची श्रेणी निश्चित करावी.

3. प्रथम सत्र व द्वितीय सत्र वेगवेगळा निकाल तयार करावा.

4. विद्यार्थ्यांच्या नोंदी करतेवेळेस त्यामध्ये covid-19 चा शैक्षणिक कार्यात आलेला अडथळा नमूद करा.

5. कोणत्याही परिस्थितीत सध्या संकलित मूल्यमापन ऑफलाइन किंवा ऑनलाईन घेण्याचा अजिबात प्रयत्न करू नये.

गट दुसरा. ज्या विद्यार्थी तर संपर्क झालाच नाही किंवा जे स्थलांतरित आहे अशांच्या बाबतीत.

1 . या गटातील विद्यार्थी आपल्या संपर्कात या वर्षी आलेच नाही किंवा जे स्थलांतरित आहे. त्यामुळे त्यांचा आकारिक मूल्यमापन होऊ शकले नाही.

2. या गटातील विद्यार्थ्यांच्या कोणत्याही नोंदी किंवा आकारिक मूल्यमापनाची गुण देऊ नयेत.

3. या गटातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर खालील प्रमाणे शेरा लिहावा.  

"आरटीई ऍक्ट 2009 कलम 16 नुसार वर्ग  उन्नत करण्यात आले"

वरील पहिल्या ग गटातील विद्यार्थ्यांना "क" श्रेणी मिळाली आहे. त्यांच्यासाठी पुढील वर्षी उपचारात्मक अध्यापन विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. याबद्दल एमपीएससी कडून मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील.

वरील मार्गदर्शक सूचना शिवाय इतर कोणत्याही यंत्रणेचा उपयोग करून विद्यार्थ्यांचे संकलित मूल्यमापन करण्याच्या प्रयत्न करू नये.

वरील प्रमाणे सर्व नोंदी पूर्ण करून प्रगती पुस्तक तसेच संच यिका चे नोंद पत्रक विहित वेळेत पूर्ण कराव्यात.

अधिक माहितीसाठी शासनाचा मूल्यमापनाच्या बाबतीत चा जीआर चा अभ्यास करावा

                  @@ संकलन    @@ 

                   भाऊसाहेब सूर्यवंशी.

   केंद्रीय प्राथमिक शाळा सालेगाव. तालुका कळमनुरी


  



गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी

                                                       शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ 

                                                नमुना सराव चाचणी 6 

                                                    वर्ग  ----  8 वा 

  आज या ठिकाणी  वर्ग 8 वी साठी सराव चाचणी  उपलब्द आहे .  पेपर 2 ची  पेपर या ठिकाणी सोडविण्यासाठी दिला आहे . पेपर down load करण्यासाठी खालील लिंक वर टच करा 

https://drive.google.com/file/d/1QpIc4m4NzLJ1eEVJZkCQaaPPi0xGB11J/view?usp=sharing

नवोदय विद्यालय २०२१

                                                      नवोदय प्रवेश परीक्षा 2021

                                                   नमुना प्रश्नपत्रिका--- 6 

नवोदय परीक्षेचा अधिक सराव करण्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका 6  या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे त्या पीडीएफ च्या प्रिंट काढून वेळ नियोजन करून प्रश्नपत्रिका सोडवा प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1JfWUDe01x5sa_87lwm0Cvy5sRPPqCSaD/view?usp=sharing

शिष्यवृत्ती परीक्षा २०२१

                                                                 शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ 

तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक ६९  मध्ये आज गणित या विषयाची सराव चाचणी सोडविण्यासाठी  खालील दिलेल्या लिंक वर  टच करा

https://forms.gle/H5Bv2v3LgNRurnGg6

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

शिष्यवृत्ती परीक्षा 2021

               शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर  4

                            वर्ग  5 वा     विषय  - मराठी व गणित                                                                     विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीची परीक्षा फॉर्म भरणेे सुरू झाले असूून परीक्षेचा टाईम टेबल सुद्धा जाहीर झाला आहे. त्यासाठी आपल्याला आता अभ्यासाची व सरावाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सरावासाठी आवश्यक आहेत. मी आपल्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण पेपर म्हणजे 75 प्रश्न या पेपर मध्ये असतील. कॉलरशिप च्या परीक्षेला जसा असतो तसाच पेपर याा ठिकाणी पीडीएफ च्या स्वरूपात देत आहे. सर्व पालकांनी व शिक्षकांनी या पेपरच्या प्रिंट काढून आपल्याा विद्यार्थ्याकडून सोडवून   घ्या   पीडीएफ डाऊनलोड करून घ्या

                https://drive.google.com/file/d/1GjGxiif_CKecLWw_WMaScufthaxlW3Cb/view?usp=sharing

शिष्यवृत्ती परीक्षा २०२१

                          शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर  4

                            वर्ग  5 वा     विषय  --  इंग्रजी व बुद्धीमत्ता                                                                      विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीची परीक्षा फॉर्म भरणेे सुरू झाले असूून परीक्षेचा टाईम टेबल सुद्धा जाहीर झाला आहे. त्यासाठी आपल्याला आता अभ्यासाची व सरावाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सरावासाठी आवश्यक आहेत. मी आपल्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण पेपर म्हणजे 75 प्रश्न या पेपर मध्ये असतील. कॉलरशिप च्या परीक्षेला जसा असतो तसाच पेपर याा ठिकाणी पीडीएफ च्या स्वरूपात देत आहे. सर्व पालकांनी व शिक्षकांनी या पेपरच्या प्रिंट काढून आपल्याा विद्यार्थ्याकडून सोडवून   घ्या   पीडीएफ डाऊनलोड करून घ्या

https://drive.google.com/file/d/1GcZHIgWPi4ynCD1OPBfOki64JLT76RYt/view?usp=sharing


शिष्यवृत्ती परीक्षा

                                                   शिष्यवृत्ती परीक्षा 2021

                               तपास आपले ज्ञान भाग क्रमांक 68

शिष्यवृत्ती परीक्षा 2021 च्या तयारीसाठी फार कमी दिवस राहिलेले आहेत या कमी राहिलेल्या दिवसांमध्येच आपल्याला ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही प्रकारची तयारी करायची आहे त्यासाठी आपल्याला आज या ठिकाणी तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 68 या टेस्ट सिरीज अंतर्गत मराठी व गणित या विषयाचा पेपर मध्ये तसे प्रश्न असतात तसेच प्रश्न मी या ठिकाणी आजच्या या ऑनलाईन परीक्षेत देण्याचा प्रयत्न केला आहे आजची ही परीक्षा पंधरा प्रश्न आणि तीस गुणांची असेल. या परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा कारण अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जाणार आहेत प्रश्नपत्रिका सोडवा आणि मिळालेले गुण मला कॉमेंट बॉक्स मध्ये टाकण्यास विसरू नका चला तर मग खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक क्लिक करून प्रश्नपत्रिका सोडवण्यास सुरुवात करा.

https://forms.gle/anNoJt7Jk5dCwmrn9

रविवार, ११ एप्रिल, २०२१

वाचन कट्टा

                                                          ऑनलाइन वाचन कट्टा 
                                                         कादंबरी ---  "टारफुला"

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच शिक्षक बांधवांना सध्या लॉक डाऊन असल्यामुळे घरी बसून कंटाळा आला असेल तर आपल्या मनोरंजनासाठी आज आपल्या लहानपणी वाचलेल्या लोक कथा , तसेच शंकर पाटलाचे काही धडे होते. त्याच उत्कृष्ट लेखकाची आज कादंबरीचे वाचण्यासाठी उपलब्ध आहे. तत्कालीन इन परिस्थितीचे यथार्थ वर्णन शंकर पाटील यांनी या कादंबरीत केलेले आहे कादंबरी ग्रामीण असून उत्कंठावर्धक आहे कादंबरीचे नाव आहे टारफुला.
मी कादंबरी वाचली असून आपल्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

शिष्यवृत्ती परीक्षा २०२१

                                                        शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ 

                                                         on line  टेस्ट  67

शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय विद्यलाय प्रवेश परीक्षा  चा सराव करण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर  टच करा.

           https://forms.gle/mTEFnT45ekFsygvRA

नवोदय विद्यालय २०२१

                                    नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२१ 

नवोदय विद्यालय प्रवेंश परीक्षा २०२१ च्या सरावासाठी  खाली दिलेली pdf down  load करा 

 down load करण्यासाठी खाली देलेल्या निळ्या लिंक वर टच करा 

     https://drive.google.com/file/d/1pAQUTCfNTcfvHjIUHb5BV-l7lrX_IWeo/view?usp=sharing

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

रेडिओ

                                                                    रेडिओ 

रेडिओ स्टेशन ........ विद्यार्थी मित्रानो .. आज एक नवीन गोष्ट शिकणार आहे .खाली एक निळ्या रंगाच्या लिंक  वर टच करा .तसे केल्यावर एक पुर्थ्वीचा गोल आवतरेल .त्या वर असंख्य हिरवे बिंदू आहेत.त्या शहरातील रेडओ सुरु होईल . जबरदस्त आहे .... 

  रेडीओ साठी हेडफोन ची गरज लागत नाही 

 तर मग घ्या आनंद ............................ खालील निळ्या लिंक वर टच करा 

http://radio.garden/visit/siddipet/j-mxkr_2       

शिष्यवृत्ती परीक्षा २०२१

                                                   शिष्यवृत्ती परीक्षा २०२१

 

                                                                      नमुना प्रश्न पत्रिका  05
नमस्कार विद्यार्थी मित्रानो , आज या ठिकाणी परीक्षा चा सराव करण्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका  क्र. 5 उपलब्द करून देण्यात आली आहे  विषय आहे .इंग्रजी आणि बुद्धीमत्ता 
प्रश्नपत्रिका  download  करण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर  टच करा 
 

शिष्यवृत्ती परीक्षा २०२१

                                                    शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ 

तपसा आपले ज्ञान भाग क्र. 66  या online चाचणी मध्ये आज मराठी या विषयाची चाचणी उपलब्द करून देण्यात आली आहे .ती सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर टच करा 

https://forms.gle/Rv9KhHdjGSm7UF6FA

सोमवार, ५ एप्रिल, २०२१

शिष्यवृत्ती परीक्षा २०२१

                           शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर  3

                            वर्ग  5 वा     विषय  --  इंग्रजी व बुद्धीमत्ता                                                                      विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीची परीक्षा फॉर्म भरणेे सुरू झाले असूून परीक्षेचा टाईम टेबल सुद्धा जाहीर झाला आहे. त्यासाठी आपल्याला आता अभ्यासाची व सरावाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सरावासाठी आवश्यक आहेत. मी आपल्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण पेपर म्हणजे 75 प्रश्न या पेपर मध्ये असतील. कॉलरशिप च्या परीक्षेला जसा असतो तसाच पेपर याा ठिकाणी पीडीएफ च्या स्वरूपात देत आहे. सर्व पालकांनी व शिक्षकांनी या पेपरच्या प्रिंट काढून आपल्याा विद्यार्थ्याकडून सोडवून   घ्या   पीडीएफ डाऊनलोड करून घ्या

https://drive.google.com/file/d/1UGoj8uMxsbBAW4XuMH7ZHfpWN6bbPqFN/view?usp=sharing

नवोदय प्रवेश परीक्षा २०२१

                                                        नवोदय प्रवेश परीक्षा 2021

                                                   नमुना प्रश्नपत्रिका--- पाच 

नवोदय परीक्षेचा अधिक सराव करण्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका 4 या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे त्या पीडीएफ च्या प्रिंट काढून वेळ नियोजन करून प्रश्नपत्रिका सोडवा प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

      https://drive.google.com/file/d/1UGoj8uMxsbBAW4XuMH7ZHfpWN6bbPqFN/view?usp=sharing

तपासा आपले ज्ञान

                                                   शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ 

                                                 सराव चाचणी   65 

 शिष्यवृत्ती परीक्षा  वर्ग 5 वा आणि 8 वा २०२१ या ची सराव  करण्यासाठी  आज या ठिकाणी तपासा आपले ज्ञान 65 हि online  चाचणी उपलब्ध आहे ती सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर टच करा.

https://forms.gle/gbVT6GN6iR1qbaJS8

शनिवार, ३ एप्रिल, २०२१

शिष्यवृत्ती परीक्षा 2021

 शिष्यवृत्ती परीक्षा आठवी व पाचवी साठी

ऑनलाईन सराव चाचणी

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी इयत्ता पाचवी साठी तसेच नवोदय प्रवेश परीक्षेसाठी उपयुक्त अशी ऑनलाईन चाचणी याठिकाणी देण्यात येत आहेत . ही चाचणी सोडवा आणि तुम्हाला पडलेले गुण कॉमेंट बॉक्स मध्ये टाकण्यास मला विसरू नका. चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा .

https://testmoz.com/q/6760734


शिष्यवृत्ती परीक्षा 2021

                                                 शिष्यवृत्ती परीक्षा 2021

                                      वर्ग  --- आठवा    विषय --- मराठी 

शिष्यवृत्ती परीक्षा 2021 ची तारीख जाहीर झालेली आहे ही परीक्षा 23 मे रोजी होणार आहे आज या ठिकाणी वर्ग आठवी साठी पेपर दुसरा नमुना चाचणी क्रमांक चार या ठिकाणी पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहे या पीडीएफ प्रिंट काढून सर्वांनी त्याचा सराव करावा सराव करते वेळेस वेळेचे नियोजन हे असावे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1cRePifa-MK2YtF86v7uB42VYe8JCiRP0/view?usp=sharing


नवोदय प्रवेश परीक्षा

 नवोदय प्रवेश परीक्षा 2021

नमुना प्रश्नपत्रिका--- चार

नवोदय परीक्षेचा अधिक सराव करण्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका 4 या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे त्या पीडीएफ च्या प्रिंट काढून वेळ नियोजन करून प्रश्नपत्रिका सोडवा प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1z7EDNgTogRnUsQY7uqpsQInccXQT7Vgq/view?usp=sharing

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021

                     तपासाआपले ज्ञान भाग क्रमांक 65

मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा जवळ  आलेली आहे. तसेच नवोदय परीक्षेचा सराव सुद्धा चालू आहे त्यासाठी ऑफलाइन व ऑनलाईन टेस्ट सोडवणे गरजेचे आहे. आज या ठिकाणी तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 65 अंतर्गत एक ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी उपलब्ध आहे. या टेस्टमध्ये दहा प्रश्न असून वीज गुणांची टेस्ट आहे. टेस्टचा विषय आहे गणित. टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा

                              https://forms.gle/7gFBviGALbbxgTsS8

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...