नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021
नमुना चाचणी सराव पेपर 3
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा2021 च्या ऑफलाइन सराव करण्यासाठी आज या ठिकाणी नमुना चाचणी सराव परीक्षा तीन पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे या पीडीएफ प्रिंट काढून प्रश्नपत्रिका सोडवा प्रश्नपत्रिका सोडते वेळेस घड्याळी वेळ लावून सोडवा म्हणजे आपल्या वेळेचे नियोजन सुद्धा करता येईल. प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/11V0_poVkfm1SXeKfCQQjBx3LmLp9YNqP/view?usp=drivesdk
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा