नमुना प्रश्नपत्रिका 2
विषय -मराठी व गणित
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा 2021 च्या तयारीसाठी ऑफलाइन ऑनलाईन टेस्ट यांचा सराव आवश्यक आहे ऑनलाइन टेस्ट आपल्याला भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत परंतु पीडीएफ स्वरूपात प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. त्यासाठी आज या ठिकाणी नमुना प्रश्नपत्रिका 2. विषय मराठी व गणित या विषयाची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत. त्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्या. घड्याळी वेळा प्रमाणे त्याचा सराव करा.
नमुना प्रश्नपत्रिका 2 पीडीएफ साठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/149cLrAVMM_jVI_nobHtoqUfM4-YlXKOb/view?usp=drivesdk
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा