तपासाआपले ज्ञान भाग क्रमांक 62
मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा जवळ आलेली आहे. तसेच नवोदय परीक्षेचा सराव सुद्धा चालू आहे त्यासाठी ऑफलाइन व ऑनलाईन टेस्ट सोडवणे गरजेचे आहे. आज या ठिकाणी तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 62 अंतर्गत एक ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी उपलब्ध आहे. या टेस्टमध्ये दहा प्रश्न असून वीज गुणांची टेस्ट आहे. टेस्टचा विषय आहे गणित. टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा