सोमवार, ८ मार्च, २०२१

आजचा काळ हा स्पर्धेचा आहे .जो थाबला तो संपला .म्हणून आज आपल्याला अपडेट राहण्यासाठी या माहिती तंरज्ञान चा उपयोग करावा लागणार आहे.नवोदय परीक्षा ,शिष्यवृत्ती 5 वी व 8 वी आणि ईतर स्पर्धा परीक्षांच्या तयारी साठी मि आपल्या मदत करणार आहे .त्या साठी  ओंन लाईन हा पर्याय आहे. मि आपल्याला एक लिंक देईल त्या निळ्या लिंक वर टच करून प्रश्न सोडवा 

https://forms.gle/St6n9Lrz5nb8m6mf9 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...