गुरुवार, २५ मार्च, २०२१

शिक्षकांसाठी

            मत्ता व दायित्व फॉर्म
शासनाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला शासन निर्णयाप्रमाणे 31 मार्चपर्यंत मालमत्ता व दायित्व सादर करणे बंधनकारक करण्यात आले. दरवर्षी 31 मार्चपर्यंत ही माहिती आपल्याला देणे बंधनकारक आहे. यामध्ये तीन प्रकारचे काम असून पहिल्या फॉर्ममध्ये आपली स्थावर मालमत्ता दुसऱ्या फॉर्ममध्ये आपली जंगम मालमत्ता व तिसऱ्या फार्ममध्ये आपल्यावर असलेले ऋण म्हणजेच कर्ज किती आहे याचा तपशील द्यावयाचा आहे. मागील वर्षी दिलेल्या माहितीचा उपयोग करून पुढील फॉर्म भरल्यास आपल्या उत्पन्नाचा ताळमेळ बसतो. हे तीनही फॉर्म व्यवस्थित भरून प्रत्येक फॉर्मवर साक्षी व नाव लिहून ते फॉर्म एकसेल बंद लिफाफ्यात बंद करावेत व ली भाव यावर आपले नाव लिहून आपले पद लिहून तो लिफाफा बंद करावा. तो लिफाफा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोपवावा. हे काम करणे आवश्यकच आहे. ह्या मत्ता व दायित्व फॉर्म चा उल्लेख गोपनीय अहवाल मध्ये करावा लागतो.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मत्ता व दायित्व याचे फॉर्म डाऊनलोड करून घ्या अधिक माहितीसाठी शासन निर्णय सुद्धा सोबत आहे त्याचीसुद्धा वाचन करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...