तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन सराव चाचणीच्या मालिकेत या उपक्रमांतर्गत दररोज एक टेस्ट घेतली जाते सर्व घटकांना व सर्व विषयांना स्पर्श करणारी टेस्ट आपण जर नियमित सोडविली तर आपणास याचा उपयोग परीक्षेत हमखास होणार आहे त्यामुळे या ग्रुप वर आलेल्या सर्व टेस्ट नेहमीच सोडवा
आज भाग क्रमांक 27 मध्ये मराठी विषयाची व म्हणीचा वापर या घटकावर आधारित ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाचे लिंक वर क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा