इयत्ता ३ ते ७, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचण्या, ऑनलाइन सराव, प्रश्नसंच, PDF नोट्स, अभ्यास व मार्गदर्शन.
शनिवार, २४ डिसेंबर, २०२२
शिष्यवृत्ती/ नवोदय2023(26)
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाइन सराव चाचणीच्या मालिकेत या ठिकाणी दररोज एक नवीन टेस्ट घेतली जाते या टेस्टमध्ये सर्व विषयाची व सर्व घटकांना स्पर्श करीत असा अभ्यासक्रम निवडला जातो प्रत्येक विद्यार्थ्याने या याचा जर सराव केला तर परीक्षेत यश हे हमखास मिळणारच आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सोडविण्याचा प्रयत्न करा आज या मालिकेतील भाग क्रमांक 26 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची व संख्यांचा क्रम या घटकावर आधारित ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मानस शास्त्र
बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील लिंक वर कीलक करा https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...
-
१. ज्या संख्येला दोनने नि:शेष भाग जातो, त्या संख्येला काय म्हणतात? A) विषम संख्या B) सम संख्या C...
-
विभाग १: म्हणी व शब्दसंपत्ती १. आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? A) दुख B) वेदना C)...
-
प्रश्न १ 5 + 5 × 5 = ? A) 50 B) 30 C) 25 D) 15 ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा