गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती /नवोदय 2023 (12)

 तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाइन चाचणीच्या मालिकेत आपल्याला दररोज एक टेस्ट तयार करून मिळत असते. या सर्व प्रश्नपत्रिका ची तयारी केली तर आपल्याला परीक्षेमध्ये हमखास मिळणारच आहे.

आज या मालिकेतील बारावी टेस्ट आहे ही टेस्ट मराठी विषयाची असून लिंग या घटकावर आधारित आहे पुल्लिंग स्त्रीलिंग व नपुसकलिंग यांचा कुठे उपयोग कसा उपयोग केला. या वर टेस्ट अवलंबून आहे. हि टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाचे लिंक वर क्लिक करा.

https://forms.gle/vPxdtevXmk1NXfDv6


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...