रविवार, २५ डिसेंबर, २०२२

जम्बो रविवार जम्बो टेस्ट 6

 तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाईन सराव चाचणीच्या मालिकेत या ठिकाणी दररोज एक टेस्ट घेतली जाते प्रत्येक विषयाचा आणि प्रत्येक घटकाचा समावेश असलेली ही टेस्ट मालिका आपण जर सोडविली तर परीक्षेतील बरेच प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळून जातील

जम्बो रविवार जम्बो टेस्ट दर रविवारी ही टेस्ट घेतली जाते यामध्ये सर्व घटक व सर्व विषय समावेश असतात सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त अशी सराव टेस्ट आपण जर सोडविली तर आपल्याला परीक्षेत याचा भरपूर उपयोग होणार आहे त्यामुळे दर रविवारची ही टेस्ट अवश्य सोडवा

आज या मालिकेतील भाग क्रमांक 6ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.

https://forms.gle/qP4BTERvFzrs7PDN9


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...