मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती/ नवोदय2023(24)

तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाईन सरावसंच या मालिकेत सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त अशी मार्गदर्शन नेहमीच केलेली असते त्याचबरोबर दररोज एक टेस्ट घेतली जाते या टेस्टच्या माध्यमातून सर्व विषयाला व सर्व घटकांना स्पर्श कसा होईल याची काळजीपूर्वक नियोजन केलेले असते त्यामुळे तुम्ही जर ही टेस्ट सोडवली तर परीक्षेत यश हे हमखास मिळणारच आहे त्यामुळे सर्वजण काळजीपूर्वक सोडवा.
आज या मालिकेतील भाग क्रमांक 24 मध्ये मराठी विषयाची व समानार्थी शब्द या घटकावर आधारित ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाचे लिंक वर क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...