👰 जंबो रविवार जंबो टेस्ट 4 👳
तयारी स्पर्धा परीक्षेची या मालिकेत आज "जंबो रविवार जंबो टेस्ट" हा एक नवीन उपक्रम आपण राबविणार आहोत .
त्या मुळे हि टेस्ट दररोज होणारया टेस्ट पेक्षा वेगळी होणार आहे .
😣 या टेस्ट मध्ये एकून 25 प्रश्न आहेत .
😏हि टेस्ट 50 गुणाची असेल .
😐 ह्या टेस्ट मध्ये सर्व विषय म्हणजे मराठी ,इंग्रजी .परिसर अभ्यास .बुद्धिमत्ता ,गणित याचा समावेश आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा