नाबाद 100
तपासा आपले ज्ञान भाग 100
नमस्कार शिक्षक पालक आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज तपास आपले ज्ञान या ऑनलााईन चाचणी मालिकेअंतर्ग तपासा आपले ज्ञान भाग क्रमांक 100 आज या ठिकाणी शंभरावी चाचणी मी आपल्यासाठी तयार केली आहे. ही
तयार करताना मला विशेष आनंद होत. मागील पाच सहा महिन्यापासून मी ही चाचणी परीक्षा घेण्यास सुरुवात केली. व तिला विद्यार्थ्यांचा पालकांचा प्रतिसाद कमी मिळत होता. परंतु दिवसेंदिवस हा प्रतिसाद शिक्षकाने मुळे शिक्षकाच्या सांगण्या ळे वाढत गेला आणि आपल्या या प्रतिसादामुळे धुळे मला प्रोत्साहन मिळत गेले. आपल्या प्रोत्साहनामुळेच मी येताच मी मालिकेचे 100 भाग तयार करू शकलो. ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकांनी ज्या पालकांनी ते शंभर चाचण्या सोडून घेतल् त्यांना नक्कीच या तपास आपले ज्ञान या मालिकेचा फायदा होणारच आहे.
यापुढील काळात सुद्धा मी अनेक ऑनलाईन चाचणी तसेच पीडीएफ स्वरूपातील चाचणी तयार करण्याचा प्रयत्न करून आपल्या ज्ञानात भर घालण्याचा एक निश्चित प्रयत्न करणार आहे . आपलीही साथ, पाठीवरील शाबासकीची थाप मला नेहमीच प्रेरणादायी राहिल.
असो, आज या ठिकाणी मराठी विषयाची ऑनलाईन चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/xyUGSj9iAsU28aW86