शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर 3
बुद्धिमत्ता चाचणी व गणित
विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्तीची परीक्षा फॉर्म भरणेे सुरू झाले असूून परीक्षेचा टाईम टेबल सुद्धा जाहीर झाला आहे. त्यासाठी आपल्याला आता अभ्यासाची व सरावाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सरावासाठी आवश्यक आहेत. मी आपल्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण पेपर म्हणजे 75 प्रश्न या पेपर मध्ये असतील. कॉलरशिप च्या परीक्षेला जसा असतो तसाच पेपर याा ठिकाणी पीडीएफ च्या स्वरूपात देत आहे. सर्व पालकांनी व शिक्षकांनी या पेपरच्या प्रिंट काढून आपल्याा विद्यार्थ्याकडून घ्या्या्या्य्् खााली दिलेल्या निळ्या लिंंक वर टच करून पीडीएफ डाऊनलोड करून घ्या आज या ठिकाणी पेपर क्र. 2 बुद्धीमत्ता चाचणी व गणित या विषयाची प्रश्न पत्रिका PDF मध्ये उपलब्ध करून देत आहे
त्याच बरोबर चाचणी सोडविण्यासाठी उत्तर पत्रिका देत आहे ती DOWNLOAD करून घ्या आणि त्या वर उत्तरे लिहा .
https://drive.google.com/file/d/12A1QlOsEwui07N8mPZzusi4akIPLukQG/view?usp=sharing
ratnadippatil12@gmail.com
उत्तर द्याहटवाratnadippatil12@gmail.com
उत्तर द्याहटवा