बुधवार, ३१ मार्च, २०२१

शिष्यवृत्ती परीक्षा 2021

                                                          शिष्यवृत्ती परीक्षा 2021. 

                                                       नमुना प्रश्नपत्रिका-- 3

शिष्यवृत्ती परीक्षा 2021 एप्रिल महिन्यामध्ये होणारी होती. परंतु काही कारणाने परीक्षा 23 मे 2021रोजी होणार आहे. परीक्षेची तारीख जरी वाढली असली तरी आपला सराव अभ्यास सातत्याने करणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला माहित असलेल्या नेटवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही माध्यमातून तर उपलब्ध झालेल्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन चाचण्या सोडवण्याचा प्रयत्न करा काही प्रश्नपत्रिका ऑफलाइन पद्धतीने सोडविणे ही गरजेचे आहे कारण आपली ही परीक्षा होणार आहे ती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे त्यामुळे आपल्याला पीडीएफ स्वरूपात प्रश्नपत्रिका मिळाल्या तर त्या सोडवणे ही आवश्यक आहे. आज या ठिकाणी वर्ग पाचवी साठी पेपर पहिला नमुना प्रश्नपत्रिका 3 याची पीडीएफ उपलब्ध करून देण्यात येत आहे . आज या पीडीएफ मध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची जशी मुख्य परीक्षेला असते तसेच प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे. ही प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून वेळेचे नियोजन करून प्रश्नपत्रिका सोडवा.प्रश्नपत्रिका down load करण्यासाठी खाली दिलेल्या DOWNLOAD बटनावर क्लिक करा .

        


1 टिप्पणी:

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...