तयारी स्पर्धा परीक्षेची
इयत्ता पाचवी व आठवी नवोदय परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्यांनी ऑनलाईन परीक्षा बरोबरच ऑफलाइन परीक्षेचा सराव करणे सुद्धा गरजेचे आहे. कारण आपली परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे त्यामुळे प्रश्न सोडविण्याचा वेळ नियोजन उत्तर पत्रिका उत्तरपत्रिकेवर पर्याय गोल करणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. त्यासाठी आज पासून पीडीएफ स्वरूपातील प्रश्नपत्रिका आपल्यासाठी दररोज एक उपलब्ध करून दिली जाईल त्या पीडीएफ प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून त्याच्या प्रिंट काढून त्यांचा सराव करा.
प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाची लिंक वर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1AwoqVTDgykdrWbzuJYdM650IiPdfNdJV/view?usp=drivesdk
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा