शनिवार, १० जुलै, २०२१

तयारी स्पर्धा परीक्षेची

 तयारी स्पर्धा परीक्षेची 143

एक समसंख्या दिली असता त्या पुढील समसंख्या व विषम संख्या पुढील समसंख्या किंवा विषम संख्या कशी काढावी याबद्दल याबद्दल एक पीडीएफ वर टाकली होती त्याचा उपयोग करून पुढील प्रकारे उदा सोडवता येतील 

जसे......

1)45 नंतर क्रमाने येणारी 142वी सम संख्या कोणती?

सूत्र__दिलेली संख्या+(काढायची संख्या×2)+1

45+(142×2)+1

=45+184+1

 =45+185

=230

विषम काढन्यासाठी सूत्र

दिलेली संख्या+(काढयची संख्या×2)-1

या सूत्राचा उपयोग करून पुढे दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करून टेस्ट सोडवा

https://forms.gle/sukZoBwKoTY6Rmc18

गुरुवार, ८ जुलै, २०२१

तयारी स्पर्धा परीक्षेची

 तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन सराव चाचणी च्या मालिकेमध्ये आज भाग क्रमांक 127 मध्ये मराठी या विषयाची शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सोडवण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा.

https://forms.gle/s56WijmQgjxa8MkU9

मंगळवार, ६ जुलै, २०२१

तयारी स्पर्धा परीक्षेची

 तयारी स्पर्धा परीक्षेची या मालिकेत आज भाग क्रमांक 121 मध्ये नातेसंबंधी या घटकावर आधारित बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी उपलब्ध आहे तरी ती परीक्षा सोडवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://forms.gle/wprcrdPVRnzAyHrz8

शनिवार, ३ जुलै, २०२१

तयारी स्पर्धा परीक्षेची

 तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाइन चाचणी मालिकेत आज भाग क्रमांक 119 मध्ये मराठी विषयाची व संवाद यावरील प्रश्न या घटकाची चाचणी सोडवण्यासाठी उपलब्ध आहे चाचणीत सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा

https://forms.gle/vPsPxdB6XwkQj8UcA

गुरुवार, १ जुलै, २०२१

तयारी स्पर्धा परीक्षेची

 तयारी स्पर्धा परीक्षेची

आज तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाईन चाचणी च्या मालिकेत भाग क्रमांक 118 मध्ये गणित या विषयाची 20 गुणाची सराव  चाचणी उपलब्ध करून देण्यात आली आहे आहे ती सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा

https://forms.gle/1JZQ2k8RkDqcKFjS6

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...