सोमवार, १७ नोव्हेंबर, २०२५

तयारी स्पर्धा परीक्षाची 2026

  तयारी स्पर्धा परीक्षाची 2026

 तयारी स्पर्धा परीक्षाची या मालिकेत प्रत्येक दिवशी नवीन विषय व सर्व घटकांचा समावेश असलेली 

टेस्ट आपण या ठिकाणी तयार करीत असतो. या मध्ये 15 प्रश्न असून 30 गुणाची ही टेस्ट आहे .या चा 

सराव जर आपण केला तर मुख्य परीक्षा आपल्यला अजिबात अवघड वाटणार नाही . त्या मुळे या सराव टेस्ट ची 

 ची सर्व विद्यार्थी आतुरतेने वाट पहातात.आज ब 100 वा भाग आहे 

 चला तर मग तुम्ही सुद्धा वेळ न लावता टेस्ट सोडवायला सुरवात करा .त्यासाठी खालील दिलेल्या हिरव्या रंगाच्या लिंक वर टच करा .

https://forms.gle/2J3H9EFawYWLdtD19

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...