शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

तयारी स्पर्धा परीक्षाची2026 (११२)

                तयारी स्पर्धा परीक्षाची2026

                                       भाग क्रमांक 112

   

तयारी स्पर्धा परीक्षाची या मालिकेत प्रत्येक दिवशी नवीन विषय व सर्व घटकांचा समावेश असलेली 

टेस्ट आपण या ठिकाणी तयार करीत असतो. या मध्ये 15 प्रश्न असून 30  गुणाची ही टेस्ट आहे .या चा 

सराव जर आपण केला तर मुख्य परीक्षा आपल्यला अजिबात अवघड वाटणार नाही . त्या मुळे या सराव टेस्ट ची 

 ची सर्व विद्यार्थी आतुरतेने वाट पहातात.आज 112   वा भाग आहे 

 चला तर मग तुम्ही सुद्धा वेळ न लावता टेस्ट सोडवायला सुरवात करा .त्यासाठी खालील दिलेल्या हिरव्या रंगाच्या

क्लिक करा .

https://forms.gle/yuAgNHcaLTNS6W7w7

अधिक वाचन -               




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव संच २ pdf

सराव: नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्याची खरी गुरुकिल्ली! जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणे हे केवळ एका चांगल्या शाळेत शिकणे नव्हे, तर उज्ज...