रविवार, १६ जानेवारी, २०२२

नवोदय विद्यालय पूर्व परीक्षा

 नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा2022 या सरावासाठी आपल्याला ऑनलाइन बरोबर ऑफलाइन पेपर सोडवणे गरजेचे आहे त्यासाठी नवोदय पूर्व परीक्षा सराव पेपर 2 खाली दिलेल्या लिंक वर डाऊनलोड करून त्याच्या प्रिंट काढून घ्या व वेळेचे नियोजन करून पेपर सोडवायला सुरुवात करा  पेपरची  उत्तर सूची उद्या सकाळी या ग्रुप वर टाकण्यात येईल तरी सर्वांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पीडीएफ डाऊनलोड करून द्या

https://drive.google.com/file/d/1R4EYn8yRAclezrfW0XGpMjD-0s-MLbMr/view?usp=drivesdk

1 टिप्पणी:

मानस शास्त्र

 बालमानस शास्त्र व विकास या वर आधारित प्रश्न सोडवा त्या साठी खालील  लिंक वर कीलक करा  https://wayground.com/embed/quiz/6a0e923ba0b32abf15e13...