सर्व शिक्षक , व महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी यांच्या महागाई भात्यात शासनाने 3% वाढ जुलै 2024 पासून लागू केली आहे त्याचा आपाल्याला नेमका किती लाभ मिळणार आहे हे माहीत करून घ्या. त्या साठी खालील दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
त्या नंतर एक नवीन एक्सल् सीट ओपन होईल त्या पहिल्या बॉक्स मध्ये आपला मूळ पगार टाका त्या नंतर आपोआप तुमचा महागाई भत्ता फरक तुम्हाला दिसेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा