मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०२४

मतदान यादीतील क्रमांक शोधणे

 सर्व मतदारांना सुचित करण्यात येते की विधानसभा2024 निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून आपले नाव मतदार यादीत शोधण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू आहे सर्व मतदारांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले मतदान नंबर कोणत्या यादीत कोणत्या क्रमांकाला आहे हे शोधण्यास मदत होईल त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्या ठिकाणी आपला मतदान कार्ड वरील लिपिक नंबर टाका. त्याखाली आपले महाराष्ट्र राज्य निवडा खाली कॅपच्या कोड बरोबर इन्सर्ट करा आणि सर्च बटणावर क्लिक करा आपल्याला आपली सर्व डिटेल ताबडतोब मिळून जाईल

https://electoralsearch.eci.gov.in/

1 टिप्पणी:

वर्णनात्मक नोंदी

 अकारिक मूल्यमापन 2025 26 या वर्षासाठी प्रथम सत्र अकारिक नोंदी व आकारिक मूल्यमापन या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या नो...