रविवार, ८ जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती/ नवोदय (27)

 तयारी स्पर्धा परीक्षेची ऑनलाईन सराव चाचणीच्या मालिकेत या ठिकाणी दररोज एक टेस्ट घेतली जाते प्रत्येक विद्यार्थ्यांनी या सराव चाचणीचा अभ्यास केला तर याचा आपल्याला परीक्षेत भरपूर उपयोग होणार आहे त्यामुळे प्रत्येक टेस्ट काळजीपूर्वक सोडवा

आज या मालिकेतील भाग क्रमांक 27 मध्ये मराठी विषयाची वचन या घटकावर आधारित ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाचे लिंक वर क्लिक करा

https://forms.gle/zXHnF7nQ64WT2bBu5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव संच २ pdf

सराव: नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्याची खरी गुरुकिल्ली! जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणे हे केवळ एका चांगल्या शाळेत शिकणे नव्हे, तर उज्ज...