👷 तयारी स्पर्धा परीक्षेची 👸
तयारी स्पर्धा परीक्षेची या ऑनलाइन चाचणीच्या मालिकेतील भाग क्र. 216 मध्ये आज गणित या विषयाची व. मूळ संख्या या घटकावर आधारित हि चाचणी आहे .या चाचणीत एकून 15 प्रश्न व ३० गुणाची हि चाचणी राहील.
सर्वांनी प्रत्येक प्रश्न लक्षपूर्वक वाचून सोडवावा .चाचणी सोडविते वेळेस वहीवर आकडे मोड करून उतर काढावे .उतर निशित झाल्या वर पर्य्राय निवडावा .सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा महत्त्वाचा घटक असून थोड्या तायरी त जास्त गुण मिळूवून देणारा आहे .
चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा
Sanavi Nagesh Thikane
उत्तर द्याहटवा