जेन्बो रविवार जेन्बो टेस्ट
जंबो रविवार जंबो टेस्ट या मालिकेत प्रत्येक रविवारी सर्व विषयाची व सर्व घटकांचा समावेश असलेली
टेस्ट आपण या ठिकाणी तयार करीत असतो. या मध्ये 25 प्रश्न असून 50 गुणाची ही टेस्ट आहे .या चा
सराव जर आपण केला तर मुख्य परीक्षा आपल्यला अजिबात अवघड वाटणार नाही . त्या मुळे या रविवारच्या
जेन्बो रविवार जेन्बो टेस्ट ची सर्व विद्यार्थी आतुरतेने वाट पहातात.
चला तर मग तुम्ही सुद्धा वेळ न लावता टेस्ट सोडवायला सुरवात करा .त्यासाठी खालील दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर टच करा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा